Homeताज्या बातम्याउद्योजकतेतून समाजसेवेची वाटचाल — युवा नेते श्री. महेश सस्ते (नाना) यांना वाढदिवसाच्या...

उद्योजकतेतून समाजसेवेची वाटचाल — युवा नेते श्री. महेश सस्ते (नाना) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

फलटण तालुक्यातील निरगुडी गावाचे युवा नेते व यशस्वी उद्योजक श्री. महेश सस्ते यांनी आपल्या परिश्रम, चिकाटी आणि सामाजिक बांधिलकीच्या बळावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

‘नीता पेंट्स’ या उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी केवळ व्यावसायिक प्रगती साधली नाही, तर अनेक गोरगरीब युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या हे त्यांचे खरे समाजकारण आहे.निरगुडी गावातील तसेच परिसरातील नागरिकांशी असलेला घट्ट संवाद, मदतीस तत्परता आणि सामाजिक कार्याची आवड यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांच्या मनात आपलेपण निर्माण करते.उद्योग क्षेत्रात आपले स्थान निर्माण करताना त्यांनी महाराष्ट्रभर “नीता पेंट्स” या नावाला प्रतिष्ठा मिळवून दिली.फलटण तालुक्यातील उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात श्री महेश सस्ते (नाना) यांचे योगदान लक्षणीय आहे. भविष्यात जर त्यांना राजकीय क्षेत्रात संधी मिळाली, तर नक्कीच ते आपल्या कार्यतत्परतेने त्या संधीचे सोने करतील, असा विश्वास त्यांच्या कार्यातून निर्माण झाला आहे.या ऊर्जावान, दूरदृष्टी असलेल्या युवा नेतृत्वाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

त्यांचे आयुष्य उत्तम आरोग्य, यश आणि समाजसेवेच्या नव्या उंचीपर्यंत पोहोचो — हीच सदिच्छा!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुरवठा घटल्याने टोमॅटोचे भाव ३० टक्क्यांनी वाढले

पुणे : टोमॅटोच्या किमती गेल्या महिनाभरात वाढल्या आहेत, किरकोळ विक्रीचे दर आता प्रतिकिलो ६५-७० रुपये झाले आहेत - काही आठवड्यांपूर्वीच्या पातळीपेक्षा २०-३०%...

पुणे शहरातील बांधकामासाठी डिफेन्स एनओसीच्या फसव्या वापराबाबत जीबीमधील प्रश्नामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो

पुणे : केंद्रीय संरक्षण मंत्रालय (MoD) ना हरकत प्रमाणपत्रे (NOC) शहरातील बांधकाम क्रियाकलापांसाठी फसव्या पद्धतीने वापरल्या जात आहेत की नाही हे निर्धारित...

उप प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते यांची नियुक्ती

उप प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते यांची नियुक्ती समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण फलटण, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागातील कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि कार्यतत्पर अधिकारी...

Dy.RTO सचिन विधाते साहेब यांच्या हस्ते समर्थ नायक साप्ताहिक पेपरचे अनावरण करताना व त्यांचा...

उप प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते यांची नियुक्ती समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागातील कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि कार्यतत्पर अधिकारी म्हणून...

दिग्गज चित्रपट निर्माते ऋत्विक घटक यांच्या सहा चित्रपटांचे पुनर्संचयित आणि इटलीतील चित्रपट महोत्सवात प्रदर्शन

पुणे : दिग्गज चित्रपट निर्माते ऋत्विक घटक यांचे सहा चित्रपट शहर-आधारित डिजिटल फिल्म रिस्टोरेशन कंपनीने पुनर्संचयित केले आहेत आणि ते बोलोग्ना, इटली...

error: Content is protected !!