ब्रेकिंग न्यूज
मुसळधार पाऊस आणि महामार्गावरील खड्डे यामुळे मुंबई विमानतळावर पोहोचण्यासाठी एका कुटुंबाचा प्रवास न संपणारा, अयशस्वी ठरलाअविरत पावसाने पुण्यात ३ जणांचा बळी घेतला, मुंबई-पुणे वाहतूक कोलमडली | पुणे बातम्यापुणे-लोणावळा रेल्वे विभागात भूस्खलन; 16 गाड्या रद्द, अनेक वळवल्या*अनंत मंगल कार्यालय कोळकी येथे सकाळी ११:३० वाजता सभेचे आयोजन; ऊस उत्पादक शेतकरी सभासद व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांचे आवाहन.**सुरवडीजवळ मेंढपाळ कुटुंबास मारहाण, शिवीगाळ आणि कुऱ्हाडीने जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ व्हायरल**अतिमुसळधार पावसाचा इशारा; सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी*पावसाळ्याचा कहर: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, भूस्खलनानंतर जुना महामार्ग बंद, मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत | पुणे बातम्याशहरात पावसाची संततधार, घाट भागात जोरदार पाऊसपाईपलाईन चाचणीत मोठ्या प्रमाणात पाणी फुटल्याने पुण्यात नव्याने बांधलेला रस्ता खराब; व्हिडिओ व्हायरल*ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह, तहसील* *कार्यालयाशेजारी, फलटण येथे रविवार, दि. ०५ जुलै २०२६ रोजी समितीमध्ये नव्याने कार्यरत* *झालेल्या पदाधिकारी व सदस्यांचा ओळखपत्र वितरण समारंभ* *उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मानवाधिकार* *जनजागृती, संघटन बळकटीकरण आणि सामाजिक बांधिलकी अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने* *आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास सातारा जिल्ह्यासह विविध तालुक्यांतील पदाधिकारी, सदस्य, पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली*. *
