Homeताज्या बातम्यागिरवी गावातील भूमिपुत्रांचा सन्मान सोहळा उत्साहात पार

गिरवी गावातील भूमिपुत्रांचा सन्मान सोहळा उत्साहात पार

गावाच्या उज्ज्वल परंपरेचा अभिमान वाढवणारा कार्यक्रम

फलटण | गिरवी गावातील भूमिपुत्रांनी शासकीय सेवेत उल्लेखनीय यश संपादन करून गावाचे नाव राज्यभर उज्ज्वल केले आहे. या यशस्वी भूमिपुत्रांचा सत्कार समारंभ गिरवी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात गावातील  प्रतिष्ठित तरुणांचा सन्मान करण्यात आला . श्री.प्रशांत प्रदीप कदम माजी एबीपी माझा न्युज वार्ताहर व संपादक, महेश वसंतराव जाधव रिजनल मॅनेजर स्टेट बँक ऑफ इंडिया तासगाव,डॉ. संतोष तुकाराम कदम, पी.एच.डी इतिहास विभाग प्रमुख ,मुधोजी महाविद्यालय, डॉ. संदीप मोहनराव कदम, सहाय्यक प्राध्यापक (कृषी वनस्पतीशास्त्र), राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे,श्री. विनय दिलीपराव कदम, तालुका कृषी अधिकारी (मोहीम अधिकारी), पुणे जिल्हा,कु. सोनाली हनुमंतराव सुतार, मंडल कृषी अधिकारी (गुण नियंत्रण), फलटण तालुका., विशाल नारायण वाघ, बी.एस्सी. ऍग्री — विक्रीकर अधिकारी पदावर नुकतीच निवड.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर शिवराज कदम यांनी केले, तर सूत्रसंचालन भूपेश कदम यांनी केले.

या वेळी गिरवी गावातील सरपंच सौ. वैशाली राजेंद्र कदम, उपसरपंच संतोष मदने, तसेच प्रतिष्ठित नागरिक राजेंद्र कदम, बाळासाहेब (जगदीश) कदम, रामभाऊ कदम, विजय लक्ष्मणराव कदम, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर शिवराज संपतराव कदम, शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सत्कारमूर्तींनी या सन्मानाबद्दल ग्रामस्थांचे, विशेषतः कार्यक्रमाचे आयोजक श्री राजेंद्र भुजंगराव कदम व भूपेश बबनराव कदम यांचे मनःपूर्वक आभार मानले.गिरवी गावाच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीचे प्रतीक ठरलेला हा सन्मान सोहळा दीर्घकाळ स्मरणात राहील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तज्ञांनी प्रोबायोटिक्स, आतड्यांवरील उपचारांचा विज्ञान-आधारित वापर करण्याचे आवाहन केले आहे

किण्वन आणि मायक्रोबायोम थेरप्यूटिक्स कॉन्फरन्समधील उपस्थित पुणे : आरोग्यसेवेचे भवितव्य केवळ रोगावर उपचार करण्यामध्ये नाही तर मानवी आतड्यांसंबंधीच्या परिसंस्थेचे सखोल ज्ञान आणि प्रोबायोटिक्सच्या...

लोहगड किल्ला हत्याकांड: केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर ‘प्रेमी’ सिया गोयल-चेतन चौधरी आता एकमेकांकडे बोटे दाखवत...

केतन अग्रवाल (आर), सिया गोयल (सी), चेतन चौधरी (एल) पुणे: पुण्याचे रिअल इस्टेट संचालक केतन अग्रवाल यांना लोहगड किल्ल्यावरून कथितरित्या त्याच्या मृत्यूस ढकलल्यानंतर,...

अण्णा हजारे 5 जुलैच्या उपोषणावर ठाम; सीआयसीने म्हटले आहे की चर्चेची आणखी एक फेरी...

महाराष्ट्र सरकारने आरटीआयचे नवीन नियम मागे न घेतल्यास 5 जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे. पुणे :...

प्रेयसीच्या इशाऱ्यावरून आरोपी चौधरीने लोहगड किल्ल्यावर रियाल्टरला ढकलून दिले.

पुणे : अग्रवाल यांची मंगेतर सिया गोयल हिच्यासोबत रचलेल्या योजनेनुसार 18 जून रोजी आरोपी चेतन चौधरी याने रिअल इस्टेट फर्मचे संचालक केतन...

पावसामुळे वीज खंडित आणि चढ-उतार होतात

पावसामुळे शहरातील अनेक भागात अधूनमधून वीजपुरवठा खंडित झाला पुणे : बुधवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोंढव्यात सुमारे चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित...

error: Content is protected !!