Homeताज्या बातम्यादारूबंदी ठराव फक्त कागदावर; निरगुडीत दारू विक्री उघड्यावर!

दारूबंदी ठराव फक्त कागदावर; निरगुडीत दारू विक्री उघड्यावर!

दि.१९| फलटण तालुक्यातील निरगुडी गावात गेल्या अनेक महिन्यांपासून अवैधरित्या दारू विक्रीचा धुमाकूळ सुरू असून गावातील युवक व्यसनाच्या गर्तेत ओढले जात आहेत. ग्रामपंचायतीचा दारूबंदीचा ठराव असतानाही तो कागदावरच राहिला आहे, अशी ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया आहे.

गावातील दारू विक्रेते फलटण शहरातील वाईन शॉपमधून दारू खरेदी करून ती चढ्या दराने गावात विकत असल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे, तर गिरवी, सासकल आणि विंचुर्णी परिसरातील तरुणदेखील निरगुडी येथे दारू सेवनासाठी येत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

यामुळे गावात सामाजिक वातावरण बिघडले असून दारूच्या नशेत शिवीगाळ, भांडणे आणि महिलांवरील अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. काही महिन्यांपूर्वी निरगुडी ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती आणि पोलीस पाटील यांच्या पुढाकाराने दारूबंदीचा ठराव घेण्यात आला होता. मात्र, या ठरावाला दारू विक्रेत्यांनी केराची टोपली दाखवत पुन्हा अवैध दारू विक्री सुरू केली आहे.

याबाबत गावातील महिलांनी पोलीस उपअधीक्षकांना निवेदनही दिले होते. काही दिवस विक्री बंद राहिली, पण पुन्हा ती सुरू झाली आहे. त्यामुळे या अवैध दारू विक्रेत्यांवर कोणाचा वरदहस्त आहे का, कि दारु विक्रेत्यांचे कोणाला हप्ते सुरू आहेत की काय? असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे.

आता राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि फलटण ग्रामीण पोलीस प्रशासन यांच्याकडून या गैरप्रकारावर ठोस कारवाई होणार का,याकडे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पावसामुळे वीज खंडित आणि चढ-उतार होतात

पावसामुळे शहरातील अनेक भागात अधूनमधून वीजपुरवठा खंडित झाला पुणे : बुधवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोंढव्यात सुमारे चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित...

‘या मुलीला कधीच पाहिले नाही’: चेतनच्या वडिलांनी नकार दिला मुलाने केतन अग्रवालला लोहगडच्या कड्यावरून...

लोहगड किल्ल्यावरील पूर्वनियोजित हत्येतील आरोपीच्या वडिलांनी आपल्या मुलाचा बचाव केला आणि दावा केला की तो एक जवळचा माणूस होता आणि व्यावसायिकाच्या जीवघेण्या पडझडीत...

2,000 कॉल्स, कॅफे मीट, किल्ल्याचा कट: पुण्यातील रिअल्टरच्या हत्येपूर्वी सिया गोयलला ‘स्वतःसाठी अधिक वेळ’...

केतन अग्रवाल हत्येचा कट पुणे पोलिसांनी उघड केला आहे पुणे: 2,000 हून अधिक फोन कॉल्स, कथितपणे दिवाळीच्या पार्टीत सुरू झालेली मैत्री आणि एका...

*जनतेचा खरा लोकप्रतिनिधी : नगरसेवक सचिन अहिवळे* *मा.खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर (दादा)यांचे अतिशय...

*जनतेचा खरा लोकप्रतिनिधी : नगरसेवक सचिन अहिवळे* *मा.खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर (दादा)यांचे अतिशय विश्वासू आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे निकटवर्तीय* *सचिन अहिवळे...

जूनमधील हुडी, बालीची सहल, एक ‘सापाची कहाणी’: पोलिसांनी केतन अग्रवालच्या लोहगड खून प्रकरणाला कसे...

पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावरील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल आणि त्याची मंगेतर सिया गोयल या हुडीमध्ये एका व्यक्तीच्या सीसीटीव्ही फुटेजने पोलिसांना सुरुवातीला ट्रेकिंगचा अपघात...

error: Content is protected !!