Homeताज्या बातम्याफलटणमध्ये महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची आत्महत्या; अन्यायाविरोधात वरिष्ठांकडे तक्रार केल्याची चर्चा

फलटणमध्ये महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची आत्महत्या; अन्यायाविरोधात वरिष्ठांकडे तक्रार केल्याची चर्चा

फलटण │ सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंढे (रा. बीड) यांनी फलटण येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मुंढे या काही दिवसांपासून टेन्शनमध्ये होत्या. त्यांच्या आणि स्थानिक पोलीस यांच्यात काही वाद झाल्या प्रकरणी त्यांनी अन्याय होत असल्याची तक्रार वरिष्ठांकडे केल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

घटनेची माहिती मिळताच फलटण पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला आहे.

डॉ. संपदा मुंढे यांच्या या दुर्दैवी घटनेने वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. फलटणसह संपूर्ण जिल्ह्यात या आत्महत्येची जोरदार चर्चा सुरू असून तपास फलटण पोलीस करत आहेत.

हातावर मजकूर

डॉ. संपदा मुंढे यांच्या हातावर पेनाने लिहलेला मजकूर आढळुन आला असून त्यात त्यांनी बलात्कार झाला असल्याचे नमूद केले असल्याने याचा पोलीस तपास करणार का असा सवाल उपस्थित होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुंबई लोकल हत्या: ‘सोशल मीडिया ट्रायल’मुळे आमच्या आयुष्यावर, नोकऱ्यांवर परिणाम; आरोपीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे

सोशल मीडिया ट्रायलमुळे आमचे जीवन आणि नोकऱ्यांवर परिणाम होत आहे, असे मुंबई लोकल ट्रेनवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीचे नातेवाईक म्हणतात मुंबई: मुंबई लोकल ट्रेनमध्ये...

*खा. संजय दिना पाटील यांची पत्रकारांना धमकी; शिवीगाळ प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ*

खा. संजय दिना पाटील यांची पत्रकारांना धमकी; शिवीगाळ प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क | फलटण ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी...

‘तिने प्लॅन केला, नाही त्याने माझ्यावर जबरदस्ती केली’: सिया गोयल आणि तिचा प्रियकर एकमेकांवर...

गहुंजे रियाल्टर केतन अग्रवाल यांच्या खून प्रकरणाला नवे वळण लागले आहे - दोन आरोपी - त्याची मंगेतर सिया गोयल (सी) आणि तिचा 'पार्टनर'...

नसरापूर येथील मुलीवर (३) बलात्कार करून खून केल्याप्रकरणी ६५ वर्षीय आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवले;...

29 जून रोजी शिक्षा सुनावल्यानंतर निकालाचा संपूर्ण मजकूर जाहीर होण्याची अपेक्षा आहे पुणे : जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी तीन...

तज्ञांनी प्रोबायोटिक्स, आतड्यांवरील उपचारांचा विज्ञान-आधारित वापर करण्याचे आवाहन केले आहे

किण्वन आणि मायक्रोबायोम थेरप्यूटिक्स कॉन्फरन्समधील उपस्थित पुणे : आरोग्यसेवेचे भवितव्य केवळ रोगावर उपचार करण्यामध्ये नाही तर मानवी आतड्यांसंबंधीच्या परिसंस्थेचे सखोल ज्ञान आणि प्रोबायोटिक्सच्या...

error: Content is protected !!