Homeताज्या बातम्या*मुधोजी जुनियर कॉलेज ने १२ बोर्ड परीक्षेच्या निकालाची परंपरा याही वर्षी जपली*

*मुधोजी जुनियर कॉलेज ने १२ बोर्ड परीक्षेच्या निकालाची परंपरा याही वर्षी जपली*

मुधोजी ज्युनियर कॉलेज ने १२ वी बोर्ड परीक्षेच्या निकालाची परंपरा याही वर्षी जपली

याही वर्षी निकालात मुलिंची बाजी

फलटण समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क ( फलटण , दि ०५ मे २०२६):-

फलटण एज्युकेशन सोसायटी च्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज च्या शैक्षणिक . वर्ष २०२५- २६ च्या इयत्ता १२ वी एच एस एस सी बोर्ड च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून उज्जवल यशाबरोबरच मागील वर्षाप्रमाणेच निकालाची परंपरा कायम ठेवून आर्टस्, कॉमर्स, विज्ञान, शाखेत बाजी मारली आहे. एच एस सी बोर्ड परीक्षेसाठी आर्टस्, कॉमर्स, विज्ञान शाखेत मिळून एकूण ७१७ विद्यार्थी बसले होते यामध्ये ६६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

यामध्ये विशेष श्रेणी २६ विद्यार्थ्यांना यामध्ये १ कला शाखेतील विद्यार्थ्यांना,९ वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना तर १६ विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना मिळाली. तर प्रथम श्रेणी १८३ विद्यार्थ्यांना मिळाली यामध्ये कला शाखेतील १९,वाणिज्य शाखेतील ४७ तर विज्ञान शाखेतील ११७ विद्यार्थ्यांना मिळाली आहे.यंदाच्या बारावीच्या (एच एस सी बोर्ड) परीक्षेत मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण येथून विज्ञान शाखेतील एकूण ४१२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये ४०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व विज्ञान शाखेचा निकाल ९९.२७% लागला. तर वाणिज्य शाखेतील एकूण २१२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये १७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व वाणिज्य शाखेचा निकाल ८३.४९ % लागला. तर कला शाखेतील एकूण ९३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये ८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व कला शाखेचा निकाल ८८.१७ % लागला.

शाखा. क्रमांक. विद्यार्थ्याचे नाव. गुण. % गुण. कला. प्रथम यशराज मदने ४७९ ७९.८३

द्वितीय अंजली कदम. ४४३ ७३.८३

तृतीय सई चव्हाण. ४३९ ७३.१७

वाणिज्य क्रमांक विद्यार्थ्याचे नाव. गुण. % गुण

प्रथम अश्विनी नेवसे ५४५ ९०.८३

द्वितीय प्रणिता कांबळे ५२१ ८६.८३

तृतीय पूनम कचरे ४९३ ८२.१७

विज्ञान क्रमांक. विद्यार्थ्याचे नाव. गुण. % गुण.

प्रथम सिद्धांत साळुंखे ५३६ ८९.३३

द्वितीय सई सुर्वे ५१२ ८५.३३

तृतीय. संस्कृती फरांदे. ५०९ ८४.८३

वरील सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार मा.श्री दीपकराव चव्हाण ,फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,फलटण एजुकेशन सोसायटी चे प्रशासन अधिकारी मा. अरविंद निकम, तपासणी अधिकारी मा.दिलीप राजगुडा , सहायक तपासणी अधिकारी मा.सुधीर अहिवळे, मा.प्राचार्य वसंतराव शेडगे, ज्युनियर कॉलेज उपप्राचार्य मा.सोमनाथ माने,माध्यमिकचे उपप्राचार्य मा ए वाय ननवरे , माध्यमिकचे पर्यवेक्षक मा राजेंद्र नाळे, मा रावसाहेब निंबाळकर , पर्यवेक्षिका सौ पूजा पाटील,फलटण एजुकेशन सोसायटी नियामक मंडळ सदस्य ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*

फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह   फलटण   विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढी वारी पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परत निघालेल्या बीड जिल्ह्यातील...

पोलिस प्रमुखांच्या अहवालानंतर कोंढवा येथील अतिरिक्त सीपी कार्यालयाचा निर्णय, राज्यमंत्री कदम | पुणे बातम्या

कोंढवा पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमला पुणे : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत...

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

मोशी आपत्तीने विकेंद्रित कचरा प्रक्रियेवर वाद सुरू केला

मोशी येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बचावकर्ते त्यांच्या पुढच्या टप्प्याचे नियोजन करत आहेत पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये दररोज तयार होणारा किमान 1,150 मेट्रिक टन कचरा...

error: Content is protected !!