Homeताज्या बातम्या*मुधोजी हायस्कूलमध्ये इंग्लिश भाषा दिन अनेक उपक्रमाने उत्साहात साजरा*

*मुधोजी हायस्कूलमध्ये इंग्लिश भाषा दिन अनेक उपक्रमाने उत्साहात साजरा*

मुधोजी हायस्कूलमध्ये इंग्लिश भाषा दिन अनेक उपक्रमाने उत्साहात साजरा!

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क ( फलटण , दि ५ मे २०२६) फलटण एज्यूकेशन सोसायटी च्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये 23 एप्रिल रोजी इंग्लिश भाषा दिनाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये इंग्लिश भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

महान इंग्लिश लेखक, नाटककार, सुनीत काव्यरचनाकार व कवी विलियम शेक्सपियर त्याने इंग्लिश भाषा समृद्ध करण्यामध्ये दिलेले योगदान हे अनन्य साधारण आहे . २३ एप्रिल रोजी त्यांचा जन्मदिन संपूर्ण जगामध्ये इंग्लिश भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

क्रायक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती व विलियम शेक्सपियर यांच्या प्रतिमेचेपूजन व दीपप्रज्वलन आणि इंग्रजी ग्रंथाचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशाले चे प्राचार्य श्री वसंतराव शेडगे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य वसंत शेडगे म्हणाले की इंग्लिश भाषा विषयाचे अनन्य साधारण महत्व आहे व ती गरजेची भाषा म्हणून ओळखली जाते कारण जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर ती ला आत्मसाद करणे आवश्यक आहे कारण ती वैश्विक भाषा असून जगाची ओळख आहे तसेच त्यांनी विलियम शेक्सपियर त्याने इंग्लिश भाषा समृद्ध करण्यामध्ये दिलेले योगदान आपल्या भाषणात मांडले.

तसेच यावेळी अनेक विद्यार्थनींनी आपले मनोगत मांडले यामध्ये इयत्ता पाचवी मधील कु वेदिका ढालपे, कु श्रुती चौधरी ,इयत्ता सातवी मधील कु कृपा रणवरे यांनी इंग्रजी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले व आपले विचार मांडले.

यावेळी प्रशालेचे उपप्राचार्य श्री ए वाय ननवरे,ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री सोमनाथ माने , पर्यवेक्षक श्री रावसाहेब निंबाळकर , श्री राजेंद्र नाळे, सौ पूजा पाटील इंग्लिश भाषा विभागाचे शिक्षाक शिवाजीराव बनकर , डी जी पवार ,चंदन कर्वे, सौ गावडे ,सौ इंगळे , सौ बाबर, माध्यमिक इंग्रजी भाषा विभाग प्रमुख (सकाळ विभाग) सौ सोहनी सस्ते, माध्यमिक इंग्रजी भाषा विभाग प्रमुख (दुपार विभाग) सुजित जमदाडे ,उच्च माध्यमिक इंग्रजी भाषा विभाग प्रमुख प्रितम लोढे,इंग्रजी बाह्य परीक्षा विभाग प्रमुख अमोल सपाटे,कु संगीता कदम ,सौ विभा गुजर ,सौ पवार , सचिन धुमाळ, सौ खलाटे,सौ लोंढे, सौ शिंदें , सौ स्नेहल घोलप, सौ मुक्ता शिंदे, कु बेनझीर मेटकरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

इंग्रजी भाषा दिनाचे औचित्य साधून इयत्ता नववी साठी स्टोरी रायटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये

प्रथम क्रमांक कु गायत्री अनिल वेलणकर

द्वितीय क्रमांक कु प्रांजल रघुनाथ जगदाळे

तृतीय क्रमांक कु श्रेया दत्तात्रय मोटे

चतुर्थ क्रमांक कु स्नेहल सतीश जाधव

पाचवा क्रमांक कु तन्वी प्रविण अहिवळे

सहावा क्रमांक कु श्रेया प्रवीण नाळे

यांनी संपादन केला वरील विजेत्याना इंग्लिश कथा संग्रह व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ विद्या मदने यांनी केले तर प्रस्ताविक श्री सुजित जमदाडे यांनी केले आणि आभार प्रदर्शन सौ गावडे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फलटण फेस्टिव्हलचा दिमाखदार समारोप; ‘महाराष्ट्राची मायबोली’ कार्यक्रमातून मराठी संस्कृतीचे दर्शन मराठी भाषा, लोकसंस्कृती...

0
फलटण फेस्टिव्हलचा दिमाखदार समारोप; ‘महाराष्ट्राची मायबोली’ कार्यक्रमातून मराठी संस्कृतीचे दर्शन मराठी भाषा, लोकसंस्कृती आणि परंपरेचा जागर; फलटणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण, प्रतिनिधी...

फलटणमध्ये गजानन चौक ते दगडी पूल रस्त्याचे काम पुन्हा सुरू! नगरसेविका सिद्धाली शहा...

0
फलटणमध्ये गजानन चौक ते दगडी पूल रस्त्याचे काम पुन्हा सुरू! नगरसेविका सिद्धाली शहा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांना मोठा दिलासा समर्थ 24...

फलटणमध्ये गजानन चौक ते दगडी पूल रस्त्याचे काम पुन्हा सुरू! नगरसेविका सिद्धाली शहा...

0
फलटणमध्ये गजानन चौक ते दगडी पूल रस्त्याचे काम पुन्हा सुरू!   नगरसेविका सिद्धाली शहा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांना मोठा दिलासा फलटण, प्रतिनिधी...

शरयु अॅग्रो इंडस्ट्रीजचा १२ वा गळीत हंगाम उत्साहात सुरू; यंदा गाळप क्षमता दुप्पट करण्याचे...

0
शरयु अॅग्रो इंडस्ट्रीजचा १२ वा गळीत हंगाम उत्साहात सुरू; यंदा गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट! कापशीत पारंपरिक मोळीपूजनाने गळीत हंगामाचा शुभारंभ; दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक...

फलटण फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्राच्या लोककलेचा जागर; लावणीच्या ठेक्यावर रसिक मंत्रमुग्ध!

0
फलटण फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्राच्या लोककलेचा जागर; लावणीच्या ठेक्यावर रसिक मंत्रमुग्ध! दापोलीच्या नामवंत लावणी कलाकारांच्या बहारदार सादरीकरणाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य लावणी महोत्सव उत्साहात संपन्न समर्थ...

error: Content is protected !!