Homeताज्या बातम्यालोकसेवेचा व विचारांचा वारसा पुढे नेणारे युवा नेतृत्व — श्री. प्रदीप खुडे...

लोकसेवेचा व विचारांचा वारसा पुढे नेणारे युवा नेतृत्व — श्री. प्रदीप खुडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

निरगुडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष म्हणून समाजकार्यात सक्रिय असलेले श्री. प्रदीप खुडे हे नाव आज गोरगरिबांच्या हक्कासाठी नेहमीच पुढे असणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाते.

शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारे श्री. खुडे यांनी सामाजिक न्याय, समता आणि शिक्षण या मूल्यांचा प्रसार गावोगाव करण्याचे कार्य केले आहे. सामाजिक न्यायाच्या तत्त्वावर आधारित त्यांच्या कार्यामुळे निरगुडी परिसरात अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.

गोरगरिबांना मदतीचा हात देणे, सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहणे आणि तरुणांना विधायक कार्यासाठी प्रोत्साहन देणे हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. अशा या जनतेच्या सेवकाला आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

“आपले आयुष्य निरंतर समाजहिताच्या कार्यासाठी समर्पित राहो,

आणि आपल्या कार्यातून समाजाला नवी दिशा मिळो” — अशा शुभेच्छा श्री. प्रदीप  खुडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दि. 29/10/2026 रोजी सायंकाळी 06.15 वा. चे सुमारास मौजे मलवडी, ता. फलटण येथे एका...

0
*फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, जि. सातारा* *दिनांक: 29/10/2026* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण *अकस्मात मयत क्र. 119/2026 - कलम 194 BNS* दि. 29/10/2026 रोजी सायंकाळी 06.15 वा....

*फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, जि. सातारा* *दिनांक: 31/10/2026* *राष्ट्रीय एकता दिनानिमित्त फलटण ग्रामीण...

0
*फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, जि. सातारा* *दिनांक: 31/10/2026* *राष्ट्रीय एकता दिनानिमित्त फलटण ग्रामीण पोलीस ठाणे कडून 'एकता दौड' चे आयोजन* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण भारताचे लोहपुरुष...

सोनगाव बंगल्यात ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद राहत्या...

0
सोनगाव बंगल्यात ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद राहत्या घराच्या पाठीमागील परिसरात आढळले मृतावस्थेत; मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी पुढील तपास सुरू समर्थ...

फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, जि. सातारा सोनगाव बंगला येथे ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू;...

0
फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, जि. सातारा सोनगाव बंगला येथे ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६ समर्थ 24...

फलटण फेस्टिव्हलचा दिमाखात समारोप! सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगली मांदियाळी; फलटणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
फलटण फेस्टिव्हलचा दिमाखात समारोप! सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगली मांदियाळी; फलटणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण, प्रतिनिधी : फलटण येथे आयोजित करण्यात आलेल्या फलटण फेस्टिव्हलचा...

error: Content is protected !!