Homeताज्या बातम्याश्री गणेशोत्सवानिमित्त भांडवलकर वस्ती येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

श्री गणेशोत्सवानिमित्त भांडवलकर वस्ती येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

जिंती, चौधरवाडी, भांडवलकर वस्ती, शिंदेवाडी गावांना लाभ

फलटण दि.०६| श्री गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वावर, ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या अभियानांतर्गत भांडवलकर वस्ती (शिवनगर) येथे एक भव्य मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर निकोप हॉस्पिटल फलटण यांच्या मार्फत आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ जिंती, चौधरवाडी (गारपीरवाडी), भांडवलकर वस्ती (शिवनगर), आणि शिंदेवाडी (पाटणेवाडी) या परिसरातील अनेक नागरिकांनी घेतला.

यावेळी निकोप हॉस्पिटल, फलटण येथील प्रसिद्ध डॉ. जे. टी. पोळ यांनी विशेषत्वाने उपस्थित राहून नागरिकांना विविध आरोग्यविषयक शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा ज्योतिबा फुले व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याविषयी माहिती दिली. शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी तसेच आवश्यक वैद्यकीय सल्ला व उपचार ही करण्यात आले.न्यू हनुमान तरुण मंडळाच्या पुढाकाराने व अथक प्रयत्नांमुळे हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले. न्यू हनुमान तरुण मंडळाने समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. यावेळी सर्व गावचे ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सॉफ्टवेअर प्रोफेशनलने शेअर-ट्रेडिंग फसवणुकीत Rs2L फसवले

0
पुणे : ऑनलाइन ट्रेडिंग फसवणूक झाल्याच्या आरोपानंतर हिंजवडी पोलिसांनी शेअर ब्रोकिंग फर्मच्या एक्झिक्युटिव्हचा शोध सुरू केला आहे.संशयिताने एका वर्षभरात एका सॉफ्टवेअर व्यावसायिकाची...

पुण्यातील RMCs ऑपरेशनला विराम देतात, नियमांची स्पष्टता, एकसमान अंमलबजावणी शोधतात

0
पुणे: शहरातील रेडी मिक्स काँक्रिट ऑपरेटर्सनी संबंधित सर्व प्राधिकरणांनी एकत्रित मार्गदर्शक तत्त्वे तयार करेपर्यंत उत्पादन थांबवले आहे, तरीही नागरी संस्थेने वनस्पतींवर कारवाई सुरू ठेवली...

पहिल्या सीबीएसई इयत्ता दहावीच्या दुहेरी परीक्षेत, उत्तीर्णतेचा दर 93.7% पर्यंत वाढला; पुण्याच्या विद्यार्थ्यांनी जोरदार...

0
पुणे/मुंबई: बुधवारी जाहीर झालेल्या CBSE इयत्ता दहावीच्या निकालांमध्ये राष्ट्रीय उत्तीर्णतेच्या टक्केवारीत किरकोळ वाढ होऊन 93.7% झाली, परंतु पुणे विभागाची भक्कम कामगिरी आणि...

पुण्यातील छेडछाडीच्या आरोपांवर इन्फोसिसचे निवेदन; नाशिक टीसीएस प्रकरणानंतर छाननीत वाढ

0
पुणे: आयटी क्षेत्रातील प्रमुख इन्फोसिसने बुधवारी त्यांच्या पुण्यातील बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट (बीपीएम) सुविधेवर कामाच्या ठिकाणी छळवणूक केल्याच्या सोशल मीडियाच्या आरोपांना औपचारिक प्रतिसाद...

1 मार्चपासून राज्यात उष्माघाताचे 15 रुग्ण

0
पुणे: वाढत्या कमाल तापमानामुळे महाराष्ट्रात 1 मार्च ते 13 एप्रिल दरम्यान उष्माघाताची 15 प्रकरणे समोर आली असून, डॉक्टर आणि रहिवासी चिंतेत आहेत.राज्याच्या आरोग्य विभागाच्या...

error: Content is protected !!