Homeताज्या बातम्यानवकल्पक विचारांनी शेतीला नवा आयाम देणारे निरगुडीचे युवा प्रगतशील शेतकरी...

नवकल्पक विचारांनी शेतीला नवा आयाम देणारे निरगुडीचे युवा प्रगतशील शेतकरी विठ्ठल सस्ते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.!

फलटण तालुक्यातील निरगुडी या गावातील प्रगतशील शेतकरी श्री. विठ्ठल सस्ते यांचा आज वाढदिवस आहे.परंपरागत शेतीला आधुनिकतेची जोड देत, नवनवीन प्रयोगांनी शेतीत उत्पन्नाचे नवे मार्ग शोधणारे आणि इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे हे नाव म्हणजेच विठ्ठल सस्ते., श्री. विठ्ठल सस्ते यांनी आपल्या शेतीत बागायती पिकांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. द्राक्ष, तैवान पेरू, डाळिंब यांसारख्या उच्च मूल्य असलेल्या पिकांमध्ये त्यांनी आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यांच्या अनुभवातून त्यांनी केवळ स्वतःची शेती सुधारली नाही, तर निरगुडी तसेच पंचक्रोशीतील अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतीविषयक तांत्रिक माहिती, कीडनियंत्रण, सिंचन पद्धती, बाजारपेठेतील ट्रेंड इत्यादी विषयांवर शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या व्हिडिओ व पोस्टमुळे अनेक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदाही झाला आहे.त्यांचा दूरदृष्टीचा दृष्टिकोन, प्रयोगशील वृत्ती आणि शेतीबद्दलची निष्ठा यामुळे ते आज पंचक्रोशीतील आदर्श शेतकरी म्हणून ओळखले जातात.त्यांचे आयुष्य आरोग्य, समृद्धी आणि शेतीतील यशाने उजळून निघो हीच सदिच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुरवठा घटल्याने टोमॅटोचे भाव ३० टक्क्यांनी वाढले

पुणे : टोमॅटोच्या किमती गेल्या महिनाभरात वाढल्या आहेत, किरकोळ विक्रीचे दर आता प्रतिकिलो ६५-७० रुपये झाले आहेत - काही आठवड्यांपूर्वीच्या पातळीपेक्षा २०-३०%...

पुणे शहरातील बांधकामासाठी डिफेन्स एनओसीच्या फसव्या वापराबाबत जीबीमधील प्रश्नामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो

पुणे : केंद्रीय संरक्षण मंत्रालय (MoD) ना हरकत प्रमाणपत्रे (NOC) शहरातील बांधकाम क्रियाकलापांसाठी फसव्या पद्धतीने वापरल्या जात आहेत की नाही हे निर्धारित...

उप प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते यांची नियुक्ती

उप प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते यांची नियुक्ती समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण फलटण, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागातील कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि कार्यतत्पर अधिकारी...

Dy.RTO सचिन विधाते साहेब यांच्या हस्ते समर्थ नायक साप्ताहिक पेपरचे अनावरण करताना व त्यांचा...

उप प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते यांची नियुक्ती समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागातील कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि कार्यतत्पर अधिकारी म्हणून...

दिग्गज चित्रपट निर्माते ऋत्विक घटक यांच्या सहा चित्रपटांचे पुनर्संचयित आणि इटलीतील चित्रपट महोत्सवात प्रदर्शन

पुणे : दिग्गज चित्रपट निर्माते ऋत्विक घटक यांचे सहा चित्रपट शहर-आधारित डिजिटल फिल्म रिस्टोरेशन कंपनीने पुनर्संचयित केले आहेत आणि ते बोलोग्ना, इटली...

error: Content is protected !!