Homeताज्या बातम्याबालकलाकारांच्या कल्पकतेतून साकारला ‘तिकोना किल्ला’ — श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या...

बालकलाकारांच्या कल्पकतेतून साकारला ‘तिकोना किल्ला’ — श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पूजन

फलटण दि.२२| फलटण शहरातील ढोर गल्ली, महतपुरा पेठ, मलठण येथे दिपावली सणाच्या शुभप्रसंगी घरगुती बनविलेल्या “तिकोना किल्ला” या आकर्षक कलाकृतीचे पूजन मा. श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर (बाळराजे), सभापती पंचायत समिती फलटण यांच्या शुभहस्ते पार पडले.

हा सुंदर व कलात्मक किल्ला श्री. वीरसेन सोनवणे व ॲड. सौ. शितल वीरसेन सोनवणे यांच्या चिरंजीवांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि कल्पकतेने साकारला आहे.

या प्रसंगी किल्ले कलाकार श्लोक वीरसेन सोनवणे व प्रथमेश कानिफ अवसरे यांच्या कल्पकतेचे, मेहनतीचे आणि पारंपरिक किल्ला संस्कृती जपण्याच्या प्रयत्नाचे विशेष कौतुक करण्यात आले.

दिपावलीच्या सणात परंपरा, संस्कृती आणि सर्जनशीलतेचा संगम घडवणारा हा उपक्रम उपस्थित नागरिकांसाठी आकर्षणाचा आणि प्रेरणेचा ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तज्ञांनी प्रोबायोटिक्स, आतड्यांवरील उपचारांचा विज्ञान-आधारित वापर करण्याचे आवाहन केले आहे

किण्वन आणि मायक्रोबायोम थेरप्यूटिक्स कॉन्फरन्समधील उपस्थित पुणे : आरोग्यसेवेचे भवितव्य केवळ रोगावर उपचार करण्यामध्ये नाही तर मानवी आतड्यांसंबंधीच्या परिसंस्थेचे सखोल ज्ञान आणि प्रोबायोटिक्सच्या...

लोहगड किल्ला हत्याकांड: केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर ‘प्रेमी’ सिया गोयल-चेतन चौधरी आता एकमेकांकडे बोटे दाखवत...

केतन अग्रवाल (आर), सिया गोयल (सी), चेतन चौधरी (एल) पुणे: पुण्याचे रिअल इस्टेट संचालक केतन अग्रवाल यांना लोहगड किल्ल्यावरून कथितरित्या त्याच्या मृत्यूस ढकलल्यानंतर,...

अण्णा हजारे 5 जुलैच्या उपोषणावर ठाम; सीआयसीने म्हटले आहे की चर्चेची आणखी एक फेरी...

महाराष्ट्र सरकारने आरटीआयचे नवीन नियम मागे न घेतल्यास 5 जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे. पुणे :...

प्रेयसीच्या इशाऱ्यावरून आरोपी चौधरीने लोहगड किल्ल्यावर रियाल्टरला ढकलून दिले.

पुणे : अग्रवाल यांची मंगेतर सिया गोयल हिच्यासोबत रचलेल्या योजनेनुसार 18 जून रोजी आरोपी चेतन चौधरी याने रिअल इस्टेट फर्मचे संचालक केतन...

पावसामुळे वीज खंडित आणि चढ-उतार होतात

पावसामुळे शहरातील अनेक भागात अधूनमधून वीजपुरवठा खंडित झाला पुणे : बुधवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोंढव्यात सुमारे चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित...

error: Content is protected !!