Homeताज्या बातम्या*एका बाजूला “पर्यावरण वाचवा”चे संदेश दिले जात असताना दुसऱ्या बाजूला वाढलेली झाडे...

*एका बाजूला “पर्यावरण वाचवा”चे संदेश दिले जात असताना दुसऱ्या बाजूला वाढलेली झाडे तोडली जात असल्याने प्रशासनाची दुहेरी भूमिका उघड होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. झाडे लावण्यापेक्षा* *ती जपणे अधिक महत्त्वाचे असून, फलटणमधील ही घटना पर्यावरण व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे*.

फलटण वनखात्याकडून अक्षम्य चूक

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.

शहरातील विमानतळ शेजारील वन विभागाच्या जागेत असलेल्या झाडांची अचानक तोड झाल्याने पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अनेक वर्षे जपून वाढवलेल्या या झाडांना वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी उन्हाळ्यात टँकर व बादल्यांद्वारे पाणी घालून संवर्धन केले होते. अशा झाडांची तोड झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

या प्रकरणात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, स्थानिकांच्या मते पूर्ण दहा वर्षे वाढलेली झाडे तोडणे हे अनाकलनीय आहे .या प्रकरणी वरिष्ठ स्तरावरूनही स्पष्ट भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप केला जात आहे.

पर्यावरणप्रेमींनी काही ठोस प्रश्न उपस्थित केले आहेत. पर्यायी जागा उपलब्ध असताना झाडांनी भरलेलीच जागा का निवडली? झाडे तोडताना सर्व नियमांचे पालन झाले का? प्रतिपूरक वृक्षारोपणाची ठोस योजना काय आहे? या निर्णयाची जबाबदारी कोण घेणार? असे सवाल विचारले जात आहेत.

एका बाजूला “पर्यावरण वाचवा”चे संदेश दिले जात असताना दुसऱ्या बाजूला वाढलेली झाडे तोडली जात असल्याने प्रशासनाची दुहेरी भूमिका उघड होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. झाडे लावण्यापेक्षा ती जपणे अधिक महत्त्वाचे असून, फलटणमधील ही घटना पर्यावरण व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘तिने प्लॅन केला, नाही त्याने माझ्यावर जबरदस्ती केली’: सिया गोयल आणि तिचा प्रियकर एकमेकांवर...

गहुंजे रियाल्टर केतन अग्रवाल यांच्या खून प्रकरणाला नवे वळण लागले आहे - दोन आरोपी - त्याची मंगेतर सिया गोयल (सी) आणि तिचा 'पार्टनर'...

नसरापूर येथील मुलीवर (३) बलात्कार करून खून केल्याप्रकरणी ६५ वर्षीय आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवले;...

29 जून रोजी शिक्षा सुनावल्यानंतर निकालाचा संपूर्ण मजकूर जाहीर होण्याची अपेक्षा आहे पुणे : जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी तीन...

तज्ञांनी प्रोबायोटिक्स, आतड्यांवरील उपचारांचा विज्ञान-आधारित वापर करण्याचे आवाहन केले आहे

किण्वन आणि मायक्रोबायोम थेरप्यूटिक्स कॉन्फरन्समधील उपस्थित पुणे : आरोग्यसेवेचे भवितव्य केवळ रोगावर उपचार करण्यामध्ये नाही तर मानवी आतड्यांसंबंधीच्या परिसंस्थेचे सखोल ज्ञान आणि प्रोबायोटिक्सच्या...

लोहगड किल्ला हत्याकांड: केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर ‘प्रेमी’ सिया गोयल-चेतन चौधरी आता एकमेकांकडे बोटे दाखवत...

केतन अग्रवाल (आर), सिया गोयल (सी), चेतन चौधरी (एल) पुणे: पुण्याचे रिअल इस्टेट संचालक केतन अग्रवाल यांना लोहगड किल्ल्यावरून कथितरित्या त्याच्या मृत्यूस ढकलल्यानंतर,...

अण्णा हजारे 5 जुलैच्या उपोषणावर ठाम; सीआयसीने म्हटले आहे की चर्चेची आणखी एक फेरी...

महाराष्ट्र सरकारने आरटीआयचे नवीन नियम मागे न घेतल्यास 5 जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे. पुणे :...

error: Content is protected !!