Homeताज्या बातम्या*फलटण. 1 मे रोजी साजरा झालेल्या तथागत गौतम बुद्ध जयंती मिरवणुकीत ...

*फलटण. 1 मे रोजी साजरा झालेल्या तथागत गौतम बुद्ध जयंती मिरवणुकीत पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांचा मनमानी कारभार*

फलटण : शहरात १ मे रोजी साजऱ्या झालेल्या तथागत गौतम बुद्ध जयंती मिरवणुकीत पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी रात्री १० वाजता वाद्य बंद करण्यास सांगितले.ही मिरवणूक शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असताना  या निर्णयामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली. जयंतीत केवळ बुद्ध वंदना व प्रबोधनात्मक गीतेच वाजवली जातात .

दरम्यान, नागरिकांनी आरोप केला की ज्या तत्परतेने पोलिसांनी वेळेचे निर्बंध लागू केले, त्याच तत्परतेने शहरातील मटका, जुगार, अवैध दारू विक्री, वेश्याव्यवसाय यांसारख्या बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई होत नाही.

या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलीस प्रशासन दुहेरी भूमिका घेत असल्याची टीका होत असून, सोशल मीडियावरही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

अ‍ॅड. शाम अहिवळे, मंगेश आवळे, हरीश काकडे, अ‍ॅड. अनिकेत अहिवळे, संग्राम अहिवळे, प्रफुल अहिवळे, प्रवीण काकडे, विकी बोके, प्रीत खानविलकर, सुधीर अहिवळे आदींनी या घटनेचा निषेध नोंदवला असून, नियम सर्वांसाठी समान लागू करावेत, अशी मागणी केली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सेल्फी काढताना तीन तरुण बुडाले

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात तीन तरुणांचा धरणाच्या मागील पाण्यात बुडून मृत्यू झाला. नवलख उंब्रे गावाजवळील जाधववाडी धरणावर...

*फलटण. 1 मे रोजी साजरा झालेल्या तथागत गौतम बुद्ध जयंती मिरवणुकीत पोलीस निरीक्षक...

फलटण : शहरात १ मे रोजी साजऱ्या झालेल्या तथागत गौतम बुद्ध जयंती मिरवणुकीत पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी रात्री १० वाजता वाद्य बंद करण्यास...

पुणे : भोरमध्ये 4 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, 65 वर्षीय वृद्धाची हत्या

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे - महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एका गावात एका चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात...

प्री-एसआयआर मतदार मॅपिंगमध्ये पुणे, मुंबई अजूनही मागे आहेत

सध्या सुरू असलेले प्री-स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) मॅपिंग व्यायाम पुणे आणि मुंबईसह शहरांमध्ये संथ गतीने सुरू आहे, वरिष्ठ निवडणूक अधिकारी त्याचे श्रेय...

error: Content is protected !!