Homeताज्या बातम्या*फलटण : शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या महानुभाव पंथाच्या पारंपरिक घोड्यांच्या यात्रेनिमित्त आवश्यक...

*फलटण : शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या महानुभाव पंथाच्या पारंपरिक घोड्यांच्या यात्रेनिमित्त आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी*

फलटण : शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या महानुभाव पंथाच्या पारंपरिक घोड्यांच्या यात्रेनिमित्त आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीफलटण : शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या महानुभाव पंथाच्या पारंपरिक घोड्यांच्या यात्रेनिमित्त आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात अखिल भारतीय महानुभाव भोपे मंडळाचे अध्यक्ष श्री. सुनील ब. मठपती यांनी फलटण नगरपरिषदेकडे लेखी निवेदन सादर केले आहे.

या निवेदनानुसार, फलटण येथे महानुभाव पंथाची यात्रा दिनांक २ एप्रिल २०२६ पासून सुरू झाली असून ९ एप्रिल २०२६ रोजी समारोप होणार आहे. यात्रेदरम्यान देवाची पालखी आबा साहेब मंदिर, दगडी पूल, श्रीकृष्ण मंदिर आदी मार्गांवरून काढण्यात येणार आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येने भाविक फलटणमध्ये दाखल होत असल्याने शहरातील व्यवस्था सुरळीत ठेवणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेकडून विविध उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. यात यात्रामार्गांची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची सुविधा, रस्त्यांवरील वीज व्यवस्था, स्वच्छता व्यवस्था तसेच गजानन चौक ते आबासाहेब मंदिर हा रस्ता नव्याने तयार करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करून यात्रेचे नियोजन सुरळीत पार पाडावे, अशी अपेक्षा महानुभाव मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. करण्यात आली आहे. यासंदर्भात अखिल भारतीय महानुभाव भोपे मंडळाचे अध्यक्ष श्री. सुनील ब. मठपती यांनी फलटण नगरपरिषदेकडे लेखी निवेदन सादर केले आहे.

या निवेदनानुसार, फलटण येथे महानुभाव पंथाची यात्रा दिनांक २ एप्रिल २०२६ पासून सुरू झाली असून ९ एप्रिल २०२६ रोजी समारोप होणार आहे. यात्रेदरम्यान देवाची पालखी आबा साहेब मंदिर, दगडी पूल, श्रीकृष्ण मंदिर आदी मार्गांवरून काढण्यात येणार आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येने भाविक फलटणमध्ये दाखल होत असल्याने शहरातील व्यवस्था सुरळीत ठेवणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेकडून विविध उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. यात यात्रामार्गांची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची सुविधा, रस्त्यांवरील वीज व्यवस्था, स्वच्छता व्यवस्था तसेच गजानन चौक ते आबासाहेब मंदिर हा रस्ता नव्याने तयार करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करून यात्रेचे नियोजन सुरळीत पार पाडावे, अशी अपेक्षा महानुभाव मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*स्मार्ट मीटर बसविणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; ॲड. कांचनकन्होजा खरात यांची मागणी”*

"स्मार्ट मीटर बसविणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; ॲड. कांचनकन्होजा खरात यांची मागणी" समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण, दि. ३ जुलै : राज्यात सुरू असलेल्या स्मार्ट...

*पोलिस अधीक्षकांकडून पालखी मार्गाची पाहणी*

पोलिस अधीक्षकांकडून पालखी मार्गाची पाहणी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण जिल्ह्यातून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा १५ ते १८ जुलैदरम्यान मार्गक्रमण करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस...

पुणे पोलिसांनी केतन अग्रवालच्या हत्येशी संबंधित कपडे जप्त केल्याने सिया गोयलने मधले बोट दाखवले

तिचा मंगेतर आणि रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येचा आरोपी सिया गोयल हिने कथितपणे मधले बोट दाखवले. पुणे : तिचा मंगेतर आणि रिअल्टर केतन अग्रवालच्या...

राज्यात केवळ १.२८ लाख, ३.१२ कोटी नाही, भू सर्वेक्षण प्रकरणे प्रलंबित, बावनकुळे म्हणतात

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुणे : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत लेखी उत्तरात सांगितले की, महाराष्ट्रात १.२८ लाख भू सर्वेक्षण प्रकरणे...

सिक्युरिटी एजन्सीच्या मालकाची खंडणी केल्याप्रकरणी गुन्हेगाराला अटक

पुणे : आळंदी-पुणे रोडवरील दिघी येथे सापळा रचून खासगी सुरक्षा एजन्सीच्या मालकाकडून तीन लाख रुपये उकळल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने मंगळवारी एका...

error: Content is protected !!