Homeताज्या बातम्याफलटणमध्ये महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची आत्महत्या; अन्यायाविरोधात वरिष्ठांकडे तक्रार केल्याची चर्चा

फलटणमध्ये महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची आत्महत्या; अन्यायाविरोधात वरिष्ठांकडे तक्रार केल्याची चर्चा

फलटण │ सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंढे (रा. बीड) यांनी फलटण येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मुंढे या काही दिवसांपासून टेन्शनमध्ये होत्या. त्यांच्या आणि स्थानिक पोलीस यांच्यात काही वाद झाल्या प्रकरणी त्यांनी अन्याय होत असल्याची तक्रार वरिष्ठांकडे केल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

घटनेची माहिती मिळताच फलटण पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला आहे.

डॉ. संपदा मुंढे यांच्या या दुर्दैवी घटनेने वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. फलटणसह संपूर्ण जिल्ह्यात या आत्महत्येची जोरदार चर्चा सुरू असून तपास फलटण पोलीस करत आहेत.

हातावर मजकूर

डॉ. संपदा मुंढे यांच्या हातावर पेनाने लिहलेला मजकूर आढळुन आला असून त्यात त्यांनी बलात्कार झाला असल्याचे नमूद केले असल्याने याचा पोलीस तपास करणार का असा सवाल उपस्थित होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दि. 29/10/2026 रोजी सायंकाळी 06.15 वा. चे सुमारास मौजे मलवडी, ता. फलटण येथे एका...

0
*फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, जि. सातारा* *दिनांक: 29/10/2026* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण *अकस्मात मयत क्र. 119/2026 - कलम 194 BNS* दि. 29/10/2026 रोजी सायंकाळी 06.15 वा....

*फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, जि. सातारा* *दिनांक: 31/10/2026* *राष्ट्रीय एकता दिनानिमित्त फलटण ग्रामीण...

0
*फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, जि. सातारा* *दिनांक: 31/10/2026* *राष्ट्रीय एकता दिनानिमित्त फलटण ग्रामीण पोलीस ठाणे कडून 'एकता दौड' चे आयोजन* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण भारताचे लोहपुरुष...

सोनगाव बंगल्यात ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद राहत्या...

0
सोनगाव बंगल्यात ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद राहत्या घराच्या पाठीमागील परिसरात आढळले मृतावस्थेत; मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी पुढील तपास सुरू समर्थ...

फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, जि. सातारा सोनगाव बंगला येथे ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू;...

0
फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, जि. सातारा सोनगाव बंगला येथे ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६ समर्थ 24...

फलटण फेस्टिव्हलचा दिमाखात समारोप! सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगली मांदियाळी; फलटणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
फलटण फेस्टिव्हलचा दिमाखात समारोप! सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगली मांदियाळी; फलटणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण, प्रतिनिधी : फलटण येथे आयोजित करण्यात आलेल्या फलटण फेस्टिव्हलचा...

error: Content is protected !!