Homeताज्या बातम्याबरड जिल्हा परिषद गटातून लोकसेवेच्या बळावर उमेदवारीसाठी सज्ज – हनुमंतराव लोंढे

बरड जिल्हा परिषद गटातून लोकसेवेच्या बळावर उमेदवारीसाठी सज्ज – हनुमंतराव लोंढे

फलटण दि.१८| आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत बरड जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्याची इच्छा असल्याचे सामाजिक कार्यकर्ते व शेती अभ्यासक हनुमंतराव लोंढे यांनी सांगितले आहे. ज्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल त्या पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवून विकासाचा नवा आदर्श प्रस्थापित करण्याचा त्यांचा निर्धार आहे.

हनुमंतराव लोंढे हे बरड ग्रामपंचायतीच्या ग्राम दक्षता समितीचे विद्यमान सदस्य असून, गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय आणि शेती विषयक कार्यात सक्रिय आहेत. त्यांनी राबविलेल्या सर्वसमावेशक माहिती संकलन अभियानामुळे फलटण तालुक्याच्या भौगोलिक, ऐतिहासिक आणि आर्थिक अभ्यासाला नवी दिशा मिळाली आहे.

शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्तम बाजारपेठ मिळावी, शेती उद्योगांना चालना मिळावी तसेच युवकांना शेती व्यवसायाशी जोडण्याच्या दृष्टीने ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.

“शेती आणि ग्रामीण विकासासाठी ठोस धोरणे तयार करून ती राजकारणाच्या माध्यमातून प्रत्यक्ष अंमलात आणण्याचा माझा प्रयत्न असेल,” असे लोंढे यांनी सांगितले.

दरम्यान, स्थानिक लोकांमधून त्यांना निवडणूक लढविण्याबाबत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, आपला अंतिम निर्णय लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

2,000 कॉल्स, कॅफे मीट, किल्ल्याचा कट: पुण्यातील रिअल्टरच्या हत्येपूर्वी सिया गोयलला ‘स्वतःसाठी अधिक वेळ’...

केतन अग्रवाल हत्येचा कट पुणे पोलिसांनी उघड केला आहे पुणे: 2,000 हून अधिक फोन कॉल्स, कथितपणे दिवाळीच्या पार्टीत सुरू झालेली मैत्री आणि एका...

*जनतेचा खरा लोकप्रतिनिधी : नगरसेवक सचिन अहिवळे* *मा.खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर (दादा)यांचे अतिशय...

*जनतेचा खरा लोकप्रतिनिधी : नगरसेवक सचिन अहिवळे* *मा.खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर (दादा)यांचे अतिशय विश्वासू आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे निकटवर्तीय* *सचिन अहिवळे...

जूनमधील हुडी, बालीची सहल, एक ‘सापाची कहाणी’: पोलिसांनी केतन अग्रवालच्या लोहगड खून प्रकरणाला कसे...

पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावरील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल आणि त्याची मंगेतर सिया गोयल या हुडीमध्ये एका व्यक्तीच्या सीसीटीव्ही फुटेजने पोलिसांना सुरुवातीला ट्रेकिंगचा अपघात...

पुरवठा घटल्याने टोमॅटोचे भाव ३० टक्क्यांनी वाढले

पुणे : टोमॅटोच्या किमती गेल्या महिनाभरात वाढल्या आहेत, किरकोळ विक्रीचे दर आता प्रतिकिलो ६५-७० रुपये झाले आहेत - काही आठवड्यांपूर्वीच्या पातळीपेक्षा २०-३०%...

पुणे शहरातील बांधकामासाठी डिफेन्स एनओसीच्या फसव्या वापराबाबत जीबीमधील प्रश्नामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो

पुणे : केंद्रीय संरक्षण मंत्रालय (MoD) ना हरकत प्रमाणपत्रे (NOC) शहरातील बांधकाम क्रियाकलापांसाठी फसव्या पद्धतीने वापरल्या जात आहेत की नाही हे निर्धारित...

error: Content is protected !!