Homeताज्या बातम्या“रस्ता काम सुरू… पण वाहनधारकांचा जीव धोक्यात कोण जबाबदार?”

“रस्ता काम सुरू… पण वाहनधारकांचा जीव धोक्यात कोण जबाबदार?”

फलटण दि.१२| फलटण–निरगुडी–गिरवी या रस्त्याचे काम निरगुडी गाव हद्दीत राज कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराकडून सुरू आहे. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने एकाही प्रकारचा फलक, सूचना वा मार्गदर्शक चिन्ह न लावता हे काम सुरू असल्याने वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे.

येथील कामाच्या ठिकाणी सुपरवायझर उपस्थित असतानाही वाहतुकीकडे संपूर्ण दुर्लक्ष आणि सुरक्षेच्या नियमांचा फज्जा उडत असल्याचे दिसून येते आहे.तसेच येथील नागरिकांना मध्ये चर्चा होत आहे.

तसेच, या कामादरम्यान अवजड कन्स्ट्रक्शन वाहने गावातील अंतर्गत रस्त्यांवरून धावत असल्याने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वर्गाबाहेर रस्त्यावर थांबावे लागते, ही बाब गंभीर ठरत आहे.

याशिवाय गावातील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था अधिकच बिकट झाली असून, “हे रस्ते सुधारणार कोण? जबाबदारी ठेकेदाराची की ग्रामपंचायतीची?” अशी नागरिकांना मध्ये चर्चा होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*रामराजेंच्या मार्गदर्शनाखाली बंद पडलेल्या साखरवाडी कारखान्याचे एकात्मिक औद्योगिक संकुलात रूपांतर* *९० वर्षांचा वैभवशाली...

0
रामराजेंच्या मार्गदर्शनाखाली बंद पडलेल्या साखरवाडी कारखान्याचे एकात्मिक औद्योगिक संकुलात रूपांतर   ९० वर्षांचा वैभवशाली वारसा पुन्हा बहरला; श्री दत्त इंडिया प्रा. लि.च्या आठव्या गळीत हंगामाचा शुभारंभ...

जि. प. शाळा राजाळा सर्कल (सोनगाव बंगला) च्या विद्यार्थ्यांची केंद्रस्तरीय बालक्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी...

0
जि. प. शाळा राजाळा सर्कल (सोनगाव बंगला) च्या विद्यार्थ्यांची केंद्रस्तरीय बालक्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी विजयी खेळाडूंचा शाळा व्यवस्थापन समिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेच्या वतीने...

पिसाळच्या सत्कारातून कोळकीत मिनी क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा होणार! खेळाडूंना आधुनिक सुविधा, प्रशिक्षण...

0
सुवर्णकन्या ऋतुजा पिसाळच्या सत्कारातून कोळकीत मिनी क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा होणार! खेळाडूंना आधुनिक सुविधा, प्रशिक्षण आणि निधी मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार; आमदार सचिन पाटील...

### सुवर्णकन्या ऋतुजा पिसाळच्या सत्कारातून कोळकीत मिनी क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा होणार!   ### खेळाडूंना आधुनिक सुविधा, प्रशिक्षण आणि निधी मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार; आमदार...

*सोमेश्वर कारखान्याच्या निकालाने सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाची कसोटी चर्चेत* *अजितदादांच्या निधनानंतर सहकारातील महत्त्वाची...

0
सोमेश्वर कारखान्याच्या निकालाने सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाची कसोटी चर्चेत ### अजितदादांच्या निधनानंतर सहकारातील महत्त्वाची निवडणूक; गावोगावी संपर्क आणि आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या मेहनतीचीही चर्चा समर्थ...

error: Content is protected !!