Homeताज्या बातम्याशांताई समुहाचे उद्योजक गणेश सस्ते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन व भव्य...

शांताई समुहाचे उद्योजक गणेश सस्ते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन व भव्य रक्तदान शिबीर

फलटण | निरगुडी गावचे युवा नेतृत्व शांताई समुहाचे उद्योजक व युवा नेते गणेश सस्ते यांचा मंगळवार दि.२८ आक्टोबर रोजी वाढदिवस साजरा होत असुन वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन व भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर, इंडिया आणि शांताई उद्योग समूह, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने “रक्तदान जीवनदान” या सामाजिक उपक्रमांतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 3.30 या वेळेत शांताई टेक्सटाईल, फलटण येथे या शिबिर पार पडणार आहे.

या शिबिराचे औचित्य श्री. गणेश सुरेश सस्ते यांच्या वाढदिवसानिमित्त साधण्यात आले आहे.समाजकारणासह लोककल्याणाच्या कार्यात सतत आघाडीवर असलेल्या युवा नेते गणेश सस्ते यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आयोजित करून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला आहे.रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्त दात्यांना स्मार्ट वॉच, एअर बर्ड, पेन ड्राइव्ह किंवा स्पोर्ट शूज या पैकी एक भेटवस्तू देण्यात येणार आहे.

रक्तदान शिबिरासाठी आयोजक मंडळातर्फे सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला फिक्स केले: पालकांनी तिच्या भावनांकडे दुर्लक्ष...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाचे ११.६६ लाख रुपयांचे...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

‘माझ्या कुटुंबाशी सामना करण्यापेक्षा केतनला मारणे सोपे होते’: सिया गोयलचा पुणे पोलिसांना धक्कादायक खुलासा

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

*समर्थ 24 तास न्यूज नेटवर्कचे विभागीय संपादक (सातारा) तथा साप्ताहिक ‘समर्थ नायक’ फलटणचे कार्यकारी...

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्कचे विभागीय संपादक (सातारा) तथा साप्ताहिक 'समर्थ नायक' फलटणचे कार्यकारी संपादक मा. श्री. शेखर गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!   फलटण |...

*पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचा फलटणमध्ये जाहीर निषेध; भारतीय पत्रकार संघाचे...

पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचा फलटणमध्ये जाहीर निषेध; भारतीय पत्रकार संघाचे प्रशासनाला निवेदन समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण : पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ...

error: Content is protected !!