Homeताज्या बातम्यासोनगाव बंगल्यात ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद...

सोनगाव बंगल्यात ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद राहत्या घराच्या पाठीमागील परिसरात आढळले मृतावस्थेत; मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी पुढील तपास

सोनगाव बंगल्यात ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

राहत्या घराच्या पाठीमागील परिसरात आढळले मृतावस्थेत; मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी पुढील तपास सुरू

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

फलटण तालुक्यातील सोनगाव बंगला येथे ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी उघडकीस आली. भाऊसो गणपत हजार (वय ४२, रा. सोनगाव बंगला, ता. फलटण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाऊसो हजार हे राहत्या घराच्या पाठीमागील परिसरात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय व नागरिकांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक १२०/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये सकाळी ९.१५ वाजता करण्यात आली आहे.

घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबनावळ यांनी भेट दिली असून, पुढील तपास पोलीस हवालदार खरात करीत आहेत.

या घटनेमुळे सोनगाव बंगला परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, जि. सातारा सोनगाव बंगला येथे ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू;...

0
फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, जि. सातारा सोनगाव बंगला येथे ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६ समर्थ 24...

फलटण फेस्टिव्हलचा दिमाखात समारोप! सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगली मांदियाळी; फलटणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
फलटण फेस्टिव्हलचा दिमाखात समारोप! सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगली मांदियाळी; फलटणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण, प्रतिनिधी : फलटण येथे आयोजित करण्यात आलेल्या फलटण फेस्टिव्हलचा...

श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाचा ‘आपुलकीची आरती’ उपक्रम कौतुकास्पद; एकोपा आणि सामाजिक बांधिलकीचा नवा...

0
श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाचा ‘आपुलकीची आरती’ उपक्रम कौतुकास्पद; एकोपा आणि सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श! ४९ वर्षांची परंपरा जपत सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल; प्रत्येक चतुर्थीला...

फलटण फेस्टिव्हलचा दिमाखदार समारोप; ‘महाराष्ट्राची मायबोली’ कार्यक्रमातून मराठी संस्कृतीचे दर्शन मराठी भाषा, लोकसंस्कृती...

0
फलटण फेस्टिव्हलचा दिमाखदार समारोप; ‘महाराष्ट्राची मायबोली’ कार्यक्रमातून मराठी संस्कृतीचे दर्शन मराठी भाषा, लोकसंस्कृती आणि परंपरेचा जागर; फलटणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण, प्रतिनिधी...

फलटणमध्ये गजानन चौक ते दगडी पूल रस्त्याचे काम पुन्हा सुरू! नगरसेविका सिद्धाली शहा...

0
फलटणमध्ये गजानन चौक ते दगडी पूल रस्त्याचे काम पुन्हा सुरू! नगरसेविका सिद्धाली शहा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांना मोठा दिलासा समर्थ 24...

error: Content is protected !!