Homeताज्या बातम्याअण्णासाहेब मगर महाविद्यालयात शांतता पुणेकर वाचत आहेत! या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात शांतता पुणेकर वाचत आहेत! या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

दि.११| पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात राष्ट्रीय पुस्तक ट्रस्ट आयोजित पुणे पुस्तक महोत्सव अंतर्गत “शांतता पुणेकर वाचत आहेत!” या उपक्रमास विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी उत्फुर्त प्रतिसाद देत सहभाग घेतला. या उपक्रमास महाराष्ट्र शासन युवा धोरण समितीचे सदस्य डॉ. शंतनू जगदाळे, सामाजिक कार्यकर्ते राहुल तुपे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी “शांतता पुणेकर वाचत आहेत” या उपक्रमाबद्दल आणि पुणे पुस्तक महोत्सवा संबंधी माहिती दिली. आणि वाचनाचे फायदे सांगितले.

या उपक्रमात महाविद्यालयातील विविध विभागाचे तीन हजार सातशे सतरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पुस्तक वाचनाचे अकारा कार्यक्रम झाले. महाविद्यालय ग्राउंड, वाणिज्य सेमिनार हॉल,शिवाजी सभागृह, सांस्कृतिक हॉल, व्यावसायिक विभाग, अण्णासाहेब मगर पुतळा परिसर,अभ्यासिका अशा विविध ठिकाणी तसेच दत्तक गाव सुकलवाडी येथे वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दत्तक गाव सुकलवाडी येथील सरपंच संदेश पवार,

ग्रामसेवक शालिनी जगदाळे यांच्यासह ग्रामस्त तसेच मगरपट्टा सिटीयेथे माजी उपमहापौर निलेश मगर यांच्यासह सायबर सिटीतील कर्मचारी व नागरिकांना या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. गंगाधर सातव, डॉ. लतेश निकम, प्रा.अनिल जगताप, प्रा. गजाला सय्यद, डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. दत्तात्रय संकपाळ, डॉ. दत्तात्रय टिळेकर, डॉ. नाना झगडे, डॉ. अशोक ससाणे, डॉ. गणेश गांधीले, डॉ. धीरज देशमुख आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. लतेश निकम यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत मुळे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतकरी कर्जमाफीबाबत सरकार गंभीर नाही, विरोधाचा इशारा

एमपीसीसी प्रमुख हर्षवर्धन सपकाळ पुणे : एमव्हीए सदस्य आणि शेतकरी कार्यकर्त्यांनी शेततळ्यांच्या दुर्दशेवर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला. शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत दिरंगाई करून...

पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; पाणी साचले, वाहतूक कोंडी शहर ठप्प; पूरग्रस्त भागातून ४९२ कुटुंबांचे...

मुसळधार पावसामुळे पुण्यात पाणी साचले आणि वाहतूक विस्कळीत झाली. पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) मान्सूनपूर्व तयारीमधील उणिवा उघड करत, मोठ्या प्रमाणावर पाणी साचणे, वाहतूक...

वायू आणि जलप्रदूषणावर एमपीसीबीने बारामती ॲग्रोला पाठवली नोटीस | पुणे बातम्या

पुणे : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) मंगळवारी राष्ट्रवादीचे (SP) आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या बारामती ॲग्रो शुगर अँड डिस्टिलरी युनिटला...

भाजप आमदार मुळशी धरणाच्या पाण्याचा शहरासाठी वापर करणार, मंत्री म्हणतात या आठवड्यात बैठक

पुणे जिल्ह्यातील मुळशी धरणाचे बॅकवॉटर पुणे : मुळशी धरणाचे पाणी पुणे शहरासाठी मिळावे, असा प्रलंबित प्रस्ताव दौंडचे भाजप आमदार राहुल कूल यांनी बुधवारी...

पुणे-मुंबई घाट विभागात भूस्खलनाने प्रभावित झालेल्या तीनपैकी एक रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यात आला

पुणे: ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल दरम्यानच्या भूस्खलनग्रस्त विभागातील तीन रेल्वे मार्गांपैकी एक मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री साफ केल्याने पुणे-मुंबई दरम्यानच्या...

error: Content is protected !!