Homeताज्या बातम्याफलटणमध्ये श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाचा १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय आकर्षणाचे...

फलटणमध्ये श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाचा १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय आकर्षणाचे केंद्र! दिवाळी पाडव्यानिमित्त रविवार पेठेतील तालीम चौकात आकर्षक रोषणाई; आकाशकंदील पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

फलटणमध्ये श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाचा १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय आकर्षणाचे केंद्र!

दिवाळी पाडव्यानिमित्त रविवार पेठेतील तालीम चौकात आकर्षक रोषणाई; आकाशकंदील पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण

दिवाळी सणाचे औचित्य साधून फलटण शहरातील श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळ, रविवार पेठ, तालीम चौक यांच्या वतीने यंदा दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने तब्बल १५ फुटी भव्य आणि आकर्षक आकाशकंदील उभारण्यात आला आहे. फलटण शहरात प्रथमच एवढ्या भव्य आकाराचा आकाशकंदील साकारण्यात आल्याने तो सध्या शहरवासीयांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

दिवाळीच्या मंगलमय वातावरणात मंडळाने केलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे रविवार पेठ परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आकर्षक सजावट, भव्य आकार आणि विद्युत रोषणाईने सजलेला हा आकाशकंदील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

हा भव्य आकाशकंदील पाहण्यासाठी फलटण शहरासह परिसरातील नागरिक, महिला, युवक आणि लहान मुले मोठ्या संख्येने तालीम चौक येथे भेट देत आहेत. नागरिक आकाशकंदिलासोबत छायाचित्रे काढून या सुंदर क्षणांच्या आठवणी जपत आहेत.

सण-उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, आनंद आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचे काम श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळ सातत्याने करत आहे. मंडळाच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे फलटण शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.फलटणमध्ये श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाचा १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय आकर्षणाचे केंद्र!  दिवाळी पाडव्यानिमित्त रविवार पेठेतील तालीम चौकात आकर्षक रोषणाई; आकाशकंदील पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळ, रविवार पेठ, तालीम चौक, फलटण यांच्या या भव्य दिवाळी उपक्रमामुळे यंदाची दिवाळी शहरवासीयांसाठी विशेष आकर्षणाची ठरत आहे.

🪔 सर्व फलटणकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या उद्यानकन्यांचे सांगवी येथे स्वागत

0
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या उद्यानकन्यांचे सांगवी येथे स्वागत समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण - फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणच्या सातव्या सत्रातील...

मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा स्तुत्य...

0
मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा स्तुत्य उपक्रम समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारी फलटणची...

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा मुधोजी...

0
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा मुधोजी महाविद्यालयातर्फे सत्कार! प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन;...

लायन्स क्लब ऑफ फलटणतर्फे दिवाळीनिमित्त रुग्णालयातील कर्मचारी व लायन्स नागरी पतसंस्था कर्मचारी व माळजाई...

0
लायन्स क्लब ऑफ फलटणतर्फे दिवाळीनिमित्त रुग्णालयातील कर्मचारी व लायन्स नागरी पतसंस्था कर्मचारी व माळजाई मंदिर व उद्यान समिती कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळ किटचे वाटप... समर्थ 24...

श्री. हेमंत खलाटे हे केबी बायो-ऑरगॅनिकच्या माध्यमातून कृषी क्षेत्राशी संबंधित विविध विषयांमध्ये कार्यरत असून,...

0
कृषी क्षेत्राच्या प्रगतीचा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्त्व : श्री. हेमंत खलाटे! केबी बायो-ऑरगॅनिकचे असिस्टंट जनरल मॅनेजर यांचा आज वाढदिवस; शेती, शेतकरी आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्याचा...

error: Content is protected !!