Homeताज्या बातम्याअल्पसख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मुदत वाढ

अल्पसख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मुदत वाढ

सातारा दि. 29 – समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे मार्फत राज्यातील अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन २५-२६ मध्ये शैक्षणीक वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याकडुन अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देण्यात येत आहे. तरी अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता पर्यत वाढविण्यात आली आहे.

तरी https://maharastra.gov.in या वेबसाईटवर विहीत नमुण्यातील परिपुर्ण भरलेला अर्ज , वाचनिय व सुस्प्ष्ट कागदपत्रे ऑनलाईन सादर करुन त्याची सुस्पष्ट प्रिंट, ऑफलाईन नमुन्यातील अर्जासोबत समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र पुणे या कार्यालयास विहीत मुदतीत सादर करावी. सन २०२५-२६ या शैक्षणीक वर्षासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची अवश्यकता नाही असे सहायक आयुक्त समाज कल्याण सातारा यांनी कळवले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्री-एसआयआर मतदार मॅपिंगमध्ये पुणे, मुंबई अजूनही मागे आहेत

सध्या सुरू असलेले प्री-स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) मॅपिंग व्यायाम पुणे आणि मुंबईसह शहरांमध्ये संथ गतीने सुरू आहे, वरिष्ठ निवडणूक अधिकारी त्याचे श्रेय...

महाराष्ट्राची गणना आजपासून सुरू होत असताना नागरिकांना उत्तर देण्यासाठी 33 प्रश्न

डॉ निरुपमा जे डांगे | भारत सरकारचे सहसचिव आणि महाराष्ट्राचे मुख्य प्रधान जनगणना अधिकारी" decoding="async" fetchpriority="high"/>डॉ निरुपमा ज डांगे | भारत सरकारचे सहसचिव...

*एका बाजूला “पर्यावरण वाचवा”चे संदेश दिले जात असताना दुसऱ्या बाजूला वाढलेली झाडे तोडली जात...

फलटण वनखात्याकडून अक्षम्य चूक समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. शहरातील विमानतळ शेजारील वन विभागाच्या जागेत असलेल्या झाडांची अचानक तोड झाल्याने पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली...

*फलटण तालुक्यात मळीची अवैध वाहतूक सुरुच महसूलाला कोट्यावधींचा फटका कारवाईची मागणी तीव्र*

फलटण तालुक्यात मळीची अवैध वाहतूक सुरूच; महसूलाला कोट्यवधींचा फटका, कारवाईची मागणी तीव्र   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी : फलटण तालुक्यात विनापरवाना मळीची अवैध वाहतूक...

ISC, ICSE टॉप स्कोअरर्स प्लॅनिंगवर अवलंबून असतात, चिकाटी देतात

यावर्षी ICSE परीक्षेत महाराष्ट्रातील मुलांनी मुलींच्या 99.93% उत्तीर्णतेशी बरोबरी केली, ही एक महत्त्वपूर्ण बदल आहे. मुलींनी ISC निकालांमध्ये आपली आघाडी कायम ठेवली असताना,...

error: Content is protected !!