Homeताज्या बातम्याकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत जमीन विक्रेत्यांनी संपर्क साधावा

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत जमीन विक्रेत्यांनी संपर्क साधावा

सातारा दि.30:अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक 14 ऑगस्ट 2018 अन्वये सदर योजन अंतर्गत पात्र लाभार्थ्यांस जमिन उपलब्ध करुन देणेच्या अनुषंगाने जमिन विकत घेण्याकरीता जिरायती जमिनी करीता प्रती एकर रूपये पाच लाख आणि बागायती जमीनीकरीता प्रती एकर रूपये आठ लाख इतकी कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सदर नमूद दरास अनुसरून जी व्यक्ती या योजनतंर्गत जमीन विक्री करण्यास तयार आहे. त्यांनी खालील अटी व शर्तीस अनुसरून जमीन विक्री बाबतचे प्रस्ताव या कार्यालयास सादर करण्यात यावेत.

सदर जमिन पीक लागवडीच्या दृष्टीने सुपिक असावी, सदर जमिनीबाबत कोणताही स्थानिक अथवा न्यायालयीन वाद नसावा, सदर जमीनीवर कोणत्याही स्थानिक वित्तीय संस्था उदा. बँक / पतसंस्था / विकास सोसायटी यांचा बोजा नसावा, सदरची जमीन कसन्यास अयोग्य, डोंगर उताराची, खडकाळ, व नदी पात्रा जवळची क्षारयुक्त व क्षारपाड जमिन नसावी, सदर जमीनीस पोहच रस्ता असावा.

तरी, या अटी व शर्तीस अनुसरून जमीन विक्री करावयास इच्छुक असणाऱ्या व्यक्तींनी परीपूर्ण प्रस्ताव सादर करावा असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव, सातारा यांनी केले आहे. संपर्कासाठी पत्ता- सहायक आयुक्त, समाज कल्याण, सातारा कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा 415003

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

पुणे टेकडीची आत्महत्या : ‘ऑनलाइन मित्राची’ वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

error: Content is protected !!