Homeताज्या बातम्याकृषि समुद्धी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

कृषि समुद्धी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सातारा दि.30: फलोद्यान क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कृषि विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. उत्पादन, काढणीत्तोर हाताळणी, प्रक्रिया व पणन यामध्ये संशोधन आणि विकासाच्या माध्यमातून तंत्रज्ञान विकसित करुन त्याच्या वापरासाठी प्रोत्साहन देणे तसेच ड्रॅगनफ्रूट, अव्हेंकेंडो, ब्लुबेरी अशा नवनविन पिकांच्या लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी क्षेत्र विस्तार घटकांतर्गत लागवडीस अनुदान यासाठी कृषि विभागामार्फत कृषि समुद्धी योजना सन २०२५-२६ मध्ये राबविली जाणार आहे.

कृषि समुद्धी योजनेमधून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सदर योजनांच्या माध्यमातून फार्मगेट पॅकहाऊस – ४४८. प्राथमिक फिरते प्रक्रिया केंद्र १०, शितगृह ३, शितवाहन – २५. शीतखोली- २५. याशिवाय फलोत्पादन यांत्रीकीकरण घटकांतर्गत मजूर टंचाईवर मात करणेसाठी ट्रॅक्टर ४३०, पॉवर टिलर ४१०, इतर औजारे प्लस्टिक अस्तरीकरण २४२, हरीतगृह उभारणी ४६, कांदा चाळ – ४७९, क्षेत्र विस्तार घटकांतर्गत आले व २२९, मधुमक्षिका पालन ६७, आळिंबी उत्पादन केंद्र उपरोक्त बाबींचा लाभ देणेत येणार आहे. ४४८, तसेच, सामुहिक तलाव ५०, शेततळे शेडनेट हाऊस ७३, प्लास्टीक मल्चिंग ६२, हळद पिक लागवड, ड्रॅगन फ्रूट, ब्ल्यु बेरी, -२५, अशा एकुण अंदाजित ३१८५ लाभार्थ्यांना उपरोक्त बाबींचा लाभ देण्यात येणार आहे.

उपरोक्त घटकांचा लाभ घेणेसाठी महाराष्ट्र शासनाच्या MahaDBT https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत. तसेच ऑनलाईन अर्ज करणेकरीता जवळील QR Code स्कॅन करून अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी, कार्यालयास संपर्क साधावा. योजनेतून सर्वसाधारण, अनु. जाती व अनु. जमाती प्रवर्गातील शेतक-यांचे अर्ज सादर करणेकरीता दि. १ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पंधरवडा मोहिम राबविण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज करून योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भाग्यश्री फरांदे यांनी केले केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे टेकडीची आत्महत्या : ‘ऑनलाइन मित्राची’ वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

error: Content is protected !!