Homeताज्या बातम्या*क्रीडा स्पर्धांमुळेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास – प्राचार्य डॉ. पी. एच. कदम*

*क्रीडा स्पर्धांमुळेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास – प्राचार्य डॉ. पी. एच. कदम*

फलटण (प्रतिनिधी): प्रियदर्शिनी ज्ञान प्रबोधिनीच्या विधी महाविद्यालयात क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ २८ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाचे संस्थापक बॅरिस्टर राजा भोंसले यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या क्रीडा नैपुण्याचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. नितीन भैय्या भोंसले होते, तर उपाध्यक्ष मा. श्री. शंतनू भोंसले यांची विशेष उपस्थिती लाभली.

मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवल

केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांमध्ये संघभावना आणि स्पर्धात्मकता निर्माण करणे हा या स्पर्धांमागचा मूळ हेतू आहे. असे उद्गार कार्यक्रमाची प्रस्तावना करताना श्री रणजीत शेळके यांनी केले.

मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले की, “शिक्षणासोबतच क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांत सहभागी झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. खेळाडूवृत्ती ही जीवनातील आव्हाने पेलण्यासाठी महत्त्वाची ठरते.”

तसेच विविध खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्रा. मोरे सर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन कु. जिया इनामदार व श्री. रणजित शेळके यांनी केले. आणि आभार प्रदर्शन एडवोकेट शितल सोनवणे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. या सोहळ्याला विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमींची मोठी उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या उद्यानकन्यांचे सांगवी येथे स्वागत

0
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या उद्यानकन्यांचे सांगवी येथे स्वागत समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण - फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणच्या सातव्या सत्रातील...

मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा स्तुत्य...

0
मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा स्तुत्य उपक्रम समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारी फलटणची...

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा मुधोजी...

0
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा मुधोजी महाविद्यालयातर्फे सत्कार! प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन;...

लायन्स क्लब ऑफ फलटणतर्फे दिवाळीनिमित्त रुग्णालयातील कर्मचारी व लायन्स नागरी पतसंस्था कर्मचारी व माळजाई...

0
लायन्स क्लब ऑफ फलटणतर्फे दिवाळीनिमित्त रुग्णालयातील कर्मचारी व लायन्स नागरी पतसंस्था कर्मचारी व माळजाई मंदिर व उद्यान समिती कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळ किटचे वाटप... समर्थ 24...

श्री. हेमंत खलाटे हे केबी बायो-ऑरगॅनिकच्या माध्यमातून कृषी क्षेत्राशी संबंधित विविध विषयांमध्ये कार्यरत असून,...

0
कृषी क्षेत्राच्या प्रगतीचा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्त्व : श्री. हेमंत खलाटे! केबी बायो-ऑरगॅनिकचे असिस्टंट जनरल मॅनेजर यांचा आज वाढदिवस; शेती, शेतकरी आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्याचा...

error: Content is protected !!