Homeताज्या बातम्यागोविंद मिल्कचा ३० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

गोविंद मिल्कचा ३० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

फलटण, दि. १७ सप्टेंबर २०२५| गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, फलटण या प्रतिष्ठित संस्थेचा ३० वा वर्धापन दिन आज अनंत मंगल कार्यालय येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गेल्या तीन दशकांपासून दूध उत्पादक शेतकरी, महिला भगिनी तसेच युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देत गोविंद मिल्कने समाजाभिमुख कार्याचा उत्तम आदर्श घालून दिला आहे. ३० वर्षांपूर्वी रुजवलेले छोटेसे रोप आज वटवृक्षाच्या रूपाने बहरत असून, देशपातळीवरील एक विश्वासार्ह ब्रँड म्हणून गोविंद मिल्कने लौकिक मिळवला आहे.

पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत दूध उत्पादन वाढीसोबतच विविध दुग्धजन्य उत्पादने सादर करून ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात गोविंद मिल्क यशस्वी ठरले आहे.

या यशामागे श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर (वहिनीसाहेब) यांचे समर्पण, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, श्रीमंत सौ. मिथिलाराजे सत्यजीतराजे नाईक निंबाळकर (वाहिनीसाहेब) यांची साथ आणि या ब्रँडचे शिल्पकार मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांचे उत्तम व्यवस्थापन या सर्वांचा मोलाचा वाटा आहे.

गोविंद परिवारातील सर्व सदस्य, दूध उत्पादक शेतकरी तसेच हितचिंतक यांचे योगदान या यशामागे अनन्यसाधारण ठरले असून, यापुढेही ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचा निर्धार संस्थेने व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर आठवड्यांनंतर, सिया गोयल, ‘प्रेयसी’ चेतन चौधरी गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करण्यासाठी...

पुणे पोलिसांनी लोहगड किल्ल्यावरील गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार केले आणि आरोपी सिया गोयलला तिची मंगेतर, रिअल्टर केतन अग्रवालची हत्या केल्याच्या ठिकाणी नेले. पुणे:...

‘मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी’: केतन अग्रवालच्या कुटुंबीयांसह स्थानिकांचा पुण्यात कँडल मार्च; पहा | पुणे...

केतनचे कुटुंबीय आणि सोसायटीचे रहिवासी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी जमले होते, ज्याचा सध्या पोलिस तपास...

लोहगड खून प्रकरणातील आरोपीने रिअल्टरला मारण्याच्या पद्धती ऑनलाइन शोधल्या, त्याला गडावरून ढकलण्याची तालीमही केली:...

पुणे : शनिवारी 25 वर्षीय रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात असे दिसून आले की आरोपी, सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22)...

रोइंग जोडी लक्ष-उज्ज्वलने भारताच्या पहिल्या विश्वचषकात सुवर्ण मिळवून इतिहास रचला | पुणे बातम्या

पुणे: लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंग या पुरुषांच्या हलक्या वजनाच्या दुहेरी स्कल जोडीने शनिवारी स्वित्झर्लंडमधील लुसर्न येथे झालेल्या वर्ल्ड रोइंग कपमध्ये भारताला...

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

error: Content is protected !!