Homeताज्या बातम्या*छत्रपती शिवाजी पार्कवरील आंदोलनात दोन्ही ठाकरे परिवारांचा सहभाग; शिवसेना-मनसेचा पाठिंबा*

*छत्रपती शिवाजी पार्कवरील आंदोलनात दोन्ही ठाकरे परिवारांचा सहभाग; शिवसेना-मनसेचा पाठिंबा*

### छत्रपती शिवाजी पार्कवरील आंदोलनात दोन्ही ठाकरे परिवारांचा सहभाग; शिवसेना-मनसेचा पाठिंबा

मुंबईतील आंदोलन तीव्र करण्याचा दोन्ही पक्षप्रमुखांचा इशारा; महाराष्ट्र सैनिकांसह शिवसैनिकांची मोठी उपस्थिती

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण

मुंबई, प्रतिनिधी : दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत झालेल्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित राहून महाराष्ट्र सैनिकांनी राबविलेल्या स्वाक्षरी मोहिमेत सहभाग नोंदविला. यावेळी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगी उर्वशी ठाकरे आणि मुलगा अमित ठाकरे हेही उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी पार्क परिसरात झालेल्या आंदोलनाला ठाकरे परिवारातील दोन्ही कुटुंबांनी उपस्थिती लावत पाठिंबा दर्शविला. तसेच शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी मुंबईतील या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या आंदोलनात मुंबईसह राज्यातील विविध भागांतून आलेले शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख पदाधिकारी, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वाक्षरी मोहिमेत सहभाग नोंदवत आंदोलकांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, आगामी आठवड्यात हे आंदोलन आणखी तीव्र स्वरूपात करण्यात येईल, असा इशारा दोन्ही पक्षप्रमुखांकडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मुंबईतील या आंदोलनाची पुढील दिशा आणि त्यासाठी दोन्ही पक्षांकडून करण्यात येणारी तयारी याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

समर्थ २४ तास न्यूज नेटवर्क, फलटण

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

माळजाई देवी मंदिरात पत्रकार बांधवांच्या हस्ते महाआरती; शाल-श्रीफळ देऊन पत्रकारांचा सन्मान

0
माळजाई देवी मंदिरात पत्रकार बांधवांच्या हस्ते महाआरती; शाल-श्रीफळ देऊन पत्रकारांचा सन्मान समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण पत्रकारिता हा लोकशाहीचा मजबूत आधारस्तंभ; जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे...

### 🎓 MS-CIT कोर्स करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! ### ₹२,००० शिष्यवृत्ती आणि ऑफिस ऑटोमेशन कोर्सचे...

0
### 🎓 MS-CIT कोर्स करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी!   ### ₹२,००० शिष्यवृत्ती आणि ऑफिस ऑटोमेशन कोर्सचे प्रमाणपत्र मोफत! समर्थ २४ तास न्यूज नेटवर्क, फलटण MS-CIT कोर्स करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसह...

*स्व. श्रीराज संजय दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिरात थंड पाण्याची सुविधा!*

0
🌺 *स्व. श्रीराज संजय दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिरात थंड पाण्याची सुविधा!* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण : सामाजिक बांधिलकी जपत प्रमोद निंबाळकर तथा...

*श्रीराम कारखाना सुरू होताच राजे गटाचा साखर पेढे वाटून जल्लोष*

0
श्रीराम कारखाना सुरू होताच राजे गटाचा साखर पेढे वाटून जल्लोष   रामराजेंच्या नेतृत्वाला संजीवराजे, चेअरमन-व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाच्या प्रयत्नांची साथ; ७० व्या गळीत हंगामाच्या शुभारंभाने...

*फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा! सुवर्णपदक विजेत्या ऋतुजा पिसाळचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून कौतुक*

0
फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा! सुवर्णपदक विजेत्या ऋतुजा पिसाळचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून कौतुक   १४ वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णयश; कोळकीच्या...

error: Content is protected !!