Homeताज्या बातम्याजिल्हा परिषद पंचायत समितीमधील प्रारुप आरक्षणावरील हरकती व सुचना 17 ऑक्टोबर पर्यंत...

जिल्हा परिषद पंचायत समितीमधील प्रारुप आरक्षणावरील हरकती व सुचना 17 ऑक्टोबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन

सातारा दि.13 : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील दि. 1 ऑक्टोबर 2025 रोजीच्या आदेशान्वये सातारा जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 11 पंचायत समिर्तीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आरक्षण निश्चित करण्याबाबतचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे.

त्यासअनुसरुन, सातारा जिल्ह्यातील 65 जिल्हा परिषद गट व 130 पंचायत समिती गणाच्या सदस्यांचे आरक्षण सोडत दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी काढण्यात आलेली आहे. त्यासअनुसरुन, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील प्रारुप आरक्षणावर हरकती व सूचना सादर करण्याचा कलावधी दि. 14 ऑक्टोबर ते दि. 17 ऑक्टोबर 2025 असा आहे. तरी, ज्यांना सदर प्रारुप आरक्षणावर हरकत घ्यावयाची आहे त्यांनी वरील नमुद कालावधीमध्ये कार्यालयनी वेळामध्ये गटाच्या बाबतीत ग्रामपंचायत निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे व गणाच्या बाबतीत संबंधित तहसिल कार्यालयाच्या ग्रामपंचायत निवडणूक शाखेमध्ये समक्ष हरकत दाखल करावी. तद्नंतर प्राप्त होणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नाही, असे उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विलंबाने, पण मान्सूनपूर्व सरी रहिवाशांना दिलासा आणि आशा देतात

कोथरूडमध्ये पाणी भरलेल्या रस्त्यावर बसमधून उतरताना एक महिला पावसात अडकली. पुणे : रविवारी बहुतेक भागांत अधूनमधून गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडलेल्या...

पुण्यात चाकू हल्ला टाळण्यासाठी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याने घरफोडीचा संशयित जखमी

पुणे : रविवारी पहाटे 5.30 च्या सुमारास रामटेकडी, वानोरी येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकाने चाकू हल्ला हाणून पाडण्यासाठी आपल्या सेवा शस्त्राने गोळीबार केल्याने...

पुण्यात मुसळधार पाऊस; आयएमडीने या आठवड्यात आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे

मान्सूनच्या हालचाली सुरू होताच पुण्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो पुणे: रविवारी संध्याकाळी पुण्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे प्रदीर्घ कोरड्या हवामानापासून...

*फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ५ फलटण मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा*

फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ५, फलटण मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण फलटण, दि. २१ जून : फलटण नगर...

*फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ३ मध्ये योग दिन उत्साहात साजरा*

फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ३ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण फलटण, दि. २१ जून : फलटण नगर परिषद...

error: Content is protected !!