Homeताज्या बातम्याजिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी अंतिम प्रभागरचना प्रसिध्द

जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी अंतिम प्रभागरचना प्रसिध्द

सातारा दि. 21जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या अनुशंगाने प्रभागाच्या भौगोलिक सिमा निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. शासन निर्देशानुसार सातारा जिल्हा परिषद व ११ पंचायत समितीची प्रारुप प्रभाग रचना दि. १४ जुलै २०२५ रोजी प्रसिध्द करणेत आलेली आहे.

तसेच राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या दि.१२ ऑगस्ट २०२५च्या आदेशानुसार प्रभाग रचनेस अंतिम मान्यता देण्याबाबत दिलेल्या सुचनानुसार विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांनी त्यांच्याकडे प्राप्त होणा-या अंतिम प्रभाग रचनेस दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी मान्यता दिलेली आहे.

महाराष्ट्र शासनाने सातारा जिल्हा परिषद निवडणूक विभाग व ११ पंचायत समिती निर्वाचक गणाची अंतिम प्रभाग रचना दि.२२ ऑगस्ट २०२५ रोजी शासन राजपत्रात प्रसिध्द करण्याबाबत आदेशीत केलेले आहे.

त्याअनुशंगाने सातारा जिल्हा परिषद निवडणूक विभाग व ११ पंचायत समिती निर्वाचक गणाची अंतिम प्रभाग रचना दि.२२ ऑगस्ट २०२५ रोजी संबंधित तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद सातारा, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सातारा जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ satara.nic.in वर सर्वसामान्यांना पहावयास उपलब्ध केलेले आहे. असे उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*

फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह   फलटण   विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढी वारी पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परत निघालेल्या बीड जिल्ह्यातील...

पोलिस प्रमुखांच्या अहवालानंतर कोंढवा येथील अतिरिक्त सीपी कार्यालयाचा निर्णय, राज्यमंत्री कदम | पुणे बातम्या

कोंढवा पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमला पुणे : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत...

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

मोशी आपत्तीने विकेंद्रित कचरा प्रक्रियेवर वाद सुरू केला

मोशी येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बचावकर्ते त्यांच्या पुढच्या टप्प्याचे नियोजन करत आहेत पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये दररोज तयार होणारा किमान 1,150 मेट्रिक टन कचरा...

error: Content is protected !!