Homeताज्या बातम्यातालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे ४ डिसेंबरला भव्य उद्घाटन

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे ४ डिसेंबरला भव्य उद्घाटन

प्रतिनिधी जुबेर कोतवाल

फलटण दि.०३| फलटण–कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. सचिन पाटील आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या शुभहस्ते ५३व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २:०० वाजता प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी (फलटण) येथे संपन्न होणार आहे.

प्रमुख अतिथी म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा चे कुलगुरू मा. प्रा. डॉ. ज्ञानदेव म्हस्के तसेच फलटणचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाला सन्माननीय उपस्थितीमध्ये सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. श्री. धनंजय चोपडे, फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. श्री. सतीश कुंभार तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) फलटणचे वरिष्ठ अधिव्याख्याता मा. डॉ. सतीश फरांदे सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका गटशिक्षणाधिकारी श्री. मठपती यांनी केले आहे.

फलटण पंचायत समिती शिक्षण विभाग आणि सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हे ५३वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ४ ते ६ डिसेंबर २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. फलटण तालुक्यातील सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या शाळांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी फलटणच्या संचालिका सौ. संध्या गायकवाड यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सह्याद्रीमध्ये 500-600 मिमी पावसाने पुणे-मुम रस्ता आणि रेल्वे प्रवास खोळंबला; महामृत्यूंची संख्या १३ पर्यंत...

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या मिसिंग लिंक विभागाजवळ सोमवारी मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्यामुळे बचाव कर्मचाऱ्यांनी भूस्खलनाच्या मदतीने काम केले. पुणे : सोमवारी सकाळी संपलेल्या 24...

मुसळधार पाऊस आणि महामार्गावरील खड्डे यामुळे मुंबई विमानतळावर पोहोचण्यासाठी एका कुटुंबाचा प्रवास न संपणारा,...

मुसळधार पावसात पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळली पुणे : सोलापूरचे रहिवासी फयेम सय्यद आणि त्याच्या कुटुंबासाठी, सोमवारी आपल्या भावाला भेटण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचण्याचा...

अविरत पावसाने पुण्यात ३ जणांचा बळी घेतला, मुंबई-पुणे वाहतूक कोलमडली | पुणे बातम्या

अविरत मान्सूनच्या पावसाने मुंबई-पुणे भागाला ठप्प केले आहे, तीन जणांचा मृत्यू झाला आहे आणि महत्त्वाचे वाहतूक नेटवर्क विस्कळीत झाले आहे. पुणे/मुंबई: मुंबई-पुणे भागात...

पुणे-लोणावळा रेल्वे विभागात भूस्खलन; 16 गाड्या रद्द, अनेक वळवल्या

पुणे: मध्य रेल्वेच्या आग्नेय (पुणे-लोणावळा) घाट विभागात सोमवारी पहाटे मोठी दरड कोसळल्याने पुणे-मुंबई दरम्यानच्या शहरांतर्गत गाड्यांसह एकूण 16 गाड्या रद्द करण्यात आल्या...

*अनंत मंगल कार्यालय कोळकी येथे सकाळी ११:३० वाजता सभेचे आयोजन; ऊस उत्पादक शेतकरी सभासद...

अनंत मंगल कार्यालय कोळकी येथे सकाळी ११:३० वाजता सभेचे आयोजन; ऊस उत्पादक शेतकरी सभासद व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांचे आवाहन. समर्थ...

error: Content is protected !!