Homeताज्या बातम्यानिरगुडीचे ग्रामपंचायत सदस्य व युवा नेते श्री. सत्यजीत सस्ते यांना वाढदिवसाच्या हार्दिक...

निरगुडीचे ग्रामपंचायत सदस्य व युवा नेते श्री. सत्यजीत सस्ते यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

वाढदिवस विशेष लेख

सामान्य कार्यकर्त्यापासून ग्रामपंचायत सदस्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. गावाच्या विकासाचा ध्यास घेत, त्यांनी गावच्या विकासासाठी विविध कामांना विशेष प्राधान्य देऊन आपली कामगिरी बजावली आहे. तरुणांना योग्य दिशा देणे, सामाजिक ऐक्य जपणे आणि वंचित घटकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात.

सत्यजीत सस्ते हे नाव गावातील युवकांसाठी प्रेरणास्थान आहे. साधेपणा, कार्यतत्परता आणि लोकांशी नितळ संवाद ही त्यांची खास ओळख आहे. “गावाचा विकास आणि लोकांचा विश्वास” हेच त्यांचे ध्येय असून प्रत्येक निर्णयामध्ये त्यांनी पारदर्शकता व समाजहिताला प्राधान्य दिले आहे.

अशा व्यक्तीमत्वला त्यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व समाजसेवेची नवी ऊर्जा लाभो, हीच सर्वांची प्रार्थना…!!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Drunk Man Rescue: 8 अग्निशमन दल, 50+ कर्मचाऱ्यांनी तासभर चाललेल्या ऑपरेशनमध्ये महाराष्ट्रातील हाय-टेन्शन टॉवरमधून...

0
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाने सोमवारी रात्री निगडी परिसरात हाय-टेन्शन टॉवरवर चढलेल्या एका व्यक्तीची सुटका केली.काही तास चाललेल्या या ऑपरेशनमध्ये आठ अग्निशमन दल...

पुणे कॅन्ट बोर्डाने पथदिवे बसवण्यासाठी ४४ लाख रुपये मंजूर केले

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने (पीसीबी) खराब उजेड असलेले रस्ते आणि सुरक्षेच्या वाढत्या चिंतांबाबतच्या तक्रारींनंतर, खराब झालेले पथदिवे दुरुस्त करण्यासाठी अधिकृतपणे 44 लाख...

PCMC 60 कोटी बिलांची रांग: मुख्य लेखाधिकारी विभागाच्या अधिकाऱ्यांवर ठपका ठेवतात

0
पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (पीसीएमसी) लेखा विभागात यावर्षी 30 मार्च रोजी 60 कोटी रुपयांची बिले मंजूर करण्यात आलेल्या अनियमिततेची गेल्या आठवड्यात चौकशी समितीने पुष्टी...

शहरी जैवविविधतेला चालना देण्यासाठी NIBM रोड परिसरात मियावाकी जंगलाची योजना केली आहे

0
पुणे: दाट, स्थानिक वृक्षारोपणाद्वारे शहरी जैवविविधता बळकट करण्याच्या व्यापक प्रयत्नाचा एक भाग म्हणून पुणे वन विभाग आनंदवन फाउंडेशनच्या सहकार्याने NIBM रोडलगत एक हेक्टर जागेवर...

एप्रिलमध्ये पाचवा मृत्यू, रावेतमध्ये पाण्याचा टँकर टेचीवर धावला

0
पुणे : रावेत येथे एका ३६ वर्षीय आयटी व्यावसायिकाचा भरधाव वेगात असलेल्या पाण्याच्या टँकरखाली येऊन दुसऱ्या दुचाकीला धडकल्याने त्याचा मृत्यू झाला. पीडितेच्या भावाने दिलेल्या...

error: Content is protected !!