Homeताज्या बातम्याफलटण तालुक्यातलं दहशतीचं राज्य संपवूनच दाखवणार - आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

फलटण तालुक्यातलं दहशतीचं राज्य संपवूनच दाखवणार – आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

आम्ही पाणी, कारखाने आणले आहेत. तुम्हाला ३० वर्षे दिलेलं पुढे ३०० वर्ष टिकलं पाहिजे. आमच्याकडून एखादं काम होणार नाही पण कुणाचं वाटोळ आम्ही करणार नाही. जीवात जीव असेपर्यंत आम्ही तुमचं भलचं बघणार आहे. आता उत्तराला उत्तर देण्याची वेळ आली आहे. फलटण तालुक्यातलं दहशतीचं राज्य संपवूनच मी दाखवेन”, असा इशारा महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला.

बिबी, ता. फलटण येथील  कार्यक्रमात आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार दिपक चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय अनपट यांच्यासह सर्व आजी – माजी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

आम्ही गावागावात कधी भांडण लावली नाहीत; गटबाजी वाढून दिली नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा धूसवास आम्ही कधी केला नाही. आज गावागावात प्रशासकीय दहशत काही लोक करत आहेत, त्याचा मास्टरमाईंड कोण आहे आहे?, असा सवालही आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी उपस्थित केला.

धोम – बलकवडी, निरा देवधरशी विरोधकांचा काहीही संबंध नाही. एखाद्या पाईपलाईनची प्रशासकीय मान्यता आणली म्हणजे ते पाणी किंवा धरण त्यांनी आणलं असं होत नाही. ‘जलनायक’ होणं एवढं सोपं नसतं. तालुक्यातील गोरगरीब समृद्ध झाला पाहिजे यासाठी गेल्या 25 वर्षात श्रीमंत रामराजेंनी काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचं श्रेय कोणीही घेता कामा नये, असे माजी आमदार दीपक चव्हाण यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

साक्षीदार नाही, पण सुगावाचा माग: केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलिसांनी एकत्र नांगी; पॉलीग्राफ चाचणी,...

रिया गोयल (आर) आणि तिचा कथित प्रियकर, चेतन चौधरी (एल), रिअल्टर केतन अग्रवाल (एम) च्या कथित हत्येप्रकरणी पॉलीग्राफ आणि चाल विश्लेषण चाचण्यांना सामोरे...

ऑनलाइन शेअर फसवणुकीत कात्रज दुकानदाराचे ६४ लाखांचे नुकसान

पुणे : ऑनलाइन शेअर ट्रेडिंगद्वारे जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी कात्रज येथील एका ५३ वर्षीय दुकानदाराची ६३.८५ लाख रुपयांची...

*शेतकऱ्यांच्या बांधावरून सुरू झालेली सेंद्रिय शेतीची क्रांती!*

शेतकऱ्यांच्या बांधावरून सुरू झालेली सेंद्रिय शेतीची क्रांती!   दूरदृष्टी, संशोधन आणि शेतकरीहितासाठी युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय कार्य भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेतकरी हा...

अर्थ मूव्हरने कामगाराला चिरडले, मृतदेह बनावट हिट-अँड-रनमध्ये टाकला | पुणे बातम्या

19 जून रोजी, एक अर्थ मूव्हर कथितरित्या कामगार दुपारी झोपेत असताना त्याच्या अंगावर धावून गेला. त्याचा जागीच मृत्यू झाला. पुणे : एका कामगाराचा...

जेव्हा फुटबॉल भौतिकशास्त्राकडे झुकतो: शास्त्रज्ञ फ्री किक मॅजिक डीकोड करतात | पुणे बातम्या

पुणे : डेव्हिड बेकहॅमचे अचूक वाकणे, रॉबर्टो कार्लोसचे पॉवर-पॅक्ड लाँग रेंजर्स किंवा लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डोच्या फिरत्या फ्री किकने फुटबॉल चाहत्यांना...

error: Content is protected !!