Homeताज्या बातम्याफलटण मधून हजारो मराठे मुंबईला रवाना,आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे केले...

फलटण मधून हजारो मराठे मुंबईला रवाना,आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे केले स्पष्ट

फलटण दि.२८| संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा दिला या नाऱ्याला फलटण तालुक्यातील मराठा समाजाने उस्फुर्त असा प्रतिसाद देत आज 28 रोजी हजारो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी गेली अनेक वर्ष संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी लढा उभारला होता या लढ्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी व न्याय हक्कासाठी 27 ऑगस्ट रोजी मनोज दादा जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीतून मुंबईकडे मार्गस्थ झाले दिनांक 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर जरांगे पाटील उपोषणास बसणार असल्याने त्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा फलटण तसेच अखंड मराठा समाज आज गुरुवार दिनांक 28 रोजी मुंबईकडे रवाना झाले यावेळी मराठा क्रांती मोर्चा फलटणचे सर्व समन्वयक यांनी गेली आठ दिवस झाले फलटण शहर व ग्रामीण भागातील मराठा समाजामध्ये जनजागृती करून आता कुठे जायचं मुंबईला जायचं हा नारा दिला होता यामुळे आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून हजारो वाहनांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला.

दरम्यान मराठा क्रांती मोर्चा सर्व समन्वयक यांनी आता आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही असा नारा दिला असून तब्बल हजारो वाहने मुंबईकडे रवाना झाली असून कोणत्याही परिस्थितीत ओबीसीतून आरक्षण मिळवायचे व मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्यातील मराठा समाज एकवटला असून हजारो युवक आज गुरुवार दि.27 रोजी मार्गस्थ झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*

फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह   फलटण   विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढी वारी पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परत निघालेल्या बीड जिल्ह्यातील...

पोलिस प्रमुखांच्या अहवालानंतर कोंढवा येथील अतिरिक्त सीपी कार्यालयाचा निर्णय, राज्यमंत्री कदम | पुणे बातम्या

कोंढवा पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमला पुणे : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत...

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

मोशी आपत्तीने विकेंद्रित कचरा प्रक्रियेवर वाद सुरू केला

मोशी येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बचावकर्ते त्यांच्या पुढच्या टप्प्याचे नियोजन करत आहेत पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये दररोज तयार होणारा किमान 1,150 मेट्रिक टन कचरा...

error: Content is protected !!