Homeताज्या बातम्याफलटण येथे शालेय जिल्हास्तरीय नेहरू कप हॉकी स्पर्धेचे उद्घाटन,मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त...

फलटण येथे शालेय जिल्हास्तरीय नेहरू कप हॉकी स्पर्धेचे उद्घाटन,मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त खेळाडूंना प्रोत्साहन; श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती

फलटण दि.२९| हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन फलटण शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे; जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा; मुधोजी हायस्कूल व जुनियर कॉलेज, फलटण; दि. हॉकी सातारा तसेच तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय नेहरू कप हॉकी स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या पार पडले.कार्यक्रमाची सुरुवात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात झाली.

उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती सुप्रिया गाढवे, माजी क्रीडा अधिकारी महेश कुटाळे, किरण बोळे पत्रकार तरुण भारत, अशोक सस्ते, पत्रकार सकाळ, जगन्नाथ धुमाळ ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक, बी.बी.खुरुगे सर, सचिन धुमाळ मुधोजी हायस्कूल क्रीडा शिक्षक, क्रीडा समिती सदस्य शिवाजीराव घोरपडे, वसंत शेडगे, महेंद्र जाधव, समर अहिवळे, गणेश भोईटे व कपिल मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी खेळाडूंना प्रोत्साहनपर संदेश देताना सांगितले की,

“खेळाडूंनी जिद्द, मेहनत आणि शिस्त या तीन गोष्टींच्या बळावर खेळात आपले स्थान निर्माण करावे. मेजर ध्यानचंद यांचा आदर्श समोर ठेवून खेळाडूंनी पुढे जात राहिले तर खरी क्रीडासेवा होईल.”तसेच त्यांनी सर्व खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील हॉकीपटूंना आपली प्रतिभा सादर करण्याची आणि पुढील स्तरावर जाण्याची संधी उपलब्ध होत आहे. आयोजकांनी व्यक्त केलेला विश्वास लक्षात घेता, या उपक्रमामुळे शालेय सातारा जिल्ह्यातील हॉकी क्रीडेला निश्चितच नवे बळ मिळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्राची गणना आजपासून सुरू होत असताना नागरिकांना उत्तर देण्यासाठी 33 प्रश्न

डॉ निरुपमा जे डांगे | भारत सरकारचे सहसचिव आणि महाराष्ट्राचे मुख्य प्रधान जनगणना अधिकारी" decoding="async" fetchpriority="high"/>डॉ निरुपमा ज डांगे | भारत सरकारचे सहसचिव...

*एका बाजूला “पर्यावरण वाचवा”चे संदेश दिले जात असताना दुसऱ्या बाजूला वाढलेली झाडे तोडली जात...

फलटण वनखात्याकडून अक्षम्य चूक समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. शहरातील विमानतळ शेजारील वन विभागाच्या जागेत असलेल्या झाडांची अचानक तोड झाल्याने पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली...

*फलटण तालुक्यात मळीची अवैध वाहतूक सुरुच महसूलाला कोट्यावधींचा फटका कारवाईची मागणी तीव्र*

फलटण तालुक्यात मळीची अवैध वाहतूक सुरूच; महसूलाला कोट्यवधींचा फटका, कारवाईची मागणी तीव्र   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी : फलटण तालुक्यात विनापरवाना मळीची अवैध वाहतूक...

ISC, ICSE टॉप स्कोअरर्स प्लॅनिंगवर अवलंबून असतात, चिकाटी देतात

यावर्षी ICSE परीक्षेत महाराष्ट्रातील मुलांनी मुलींच्या 99.93% उत्तीर्णतेशी बरोबरी केली, ही एक महत्त्वपूर्ण बदल आहे. मुलींनी ISC निकालांमध्ये आपली आघाडी कायम ठेवली असताना,...

रु. किमतीचे 3 किलो हायड्रोपोनिक तण. पुणे विमानतळावर 2 फ्लायर्सकडून 1.17 कोटी जप्त

कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण ३३४८ ग्रॅम हाय एंड वीड जप्त करण्यात आले, ज्याची किंमत अंदाजे रु. अवैध बाजारात 1.17 कोटी." decoding="async" fetchpriority="high"/>सीमाशुल्क...

error: Content is protected !!