Homeताज्या बातम्याबालदिनानिमित्त दोन दिवशीय बालकुमार साहित्य संमेलनाचे रोजी आयोजन- मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन...

बालदिनानिमित्त दोन दिवशीय बालकुमार साहित्य संमेलनाचे रोजी आयोजन- मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील

बालदिनाच्या औचित्याने पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने दिनांक १३ व १४ नोव्हेंबर २०२५ या दोन दिवसीय बालकुमार साहित्य संमेलन २०२५ चे बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे सकाळी १० वा. आयोजन करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली आहे.

श्री. पाटील म्हणाले, संमेलनाचे स्वरूप विद्यार्थ्यांभोवती केंद्रित असून त्यांचे विचार, कल्पना, सादरीकरण आणि संवाद यांना व्यासपीठ देण्याचा उद्देश आहे. हे संमेलन विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, अभिव्यक्ती आणि साहित्यिक जाणीवेला प्रोत्साहन देणारे असणार आहे. संमेलन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रेरणादायी पर्व ठरेल. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, लेखक, साहित्यिक, पालक आणि नागरिक यांचा सक्रिय सहभाग या संमेलनात उपस्थित राहाण्याचे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘नियोजित, तालीम, अंमलात आणली?’ : केतन अग्रवाल खून प्रकरणात 3 अयशस्वी बोली, लोहगड पडणे...

तपासकर्ते गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार करत आहेत आणि अग्रवाल यांचा फोन तपासत आहेत, जो गोयल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडे होता. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन...

*कृषी विभागाच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार सभापती कु शिवांजली भोसले*

*कृषी विभागाच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार सभापती कु शिवांजली भोसले* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण आज पंचायत समितीमध्ये स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन...

*”वारकऱ्यांच्या सेवेसाठी फलटण पालिका सज्ज; पालखी तळ स्वच्छता व सुविधा कामांचा शुभारंभ”*

  "वारकऱ्यांच्या सेवेसाठी फलटण पालिका सज्ज; पालखी तळ स्वच्छता व सुविधा कामांचा शुभारंभ" समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण, दि. १ जुलै : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी...

‘बस आज की रात है जिंदगी’: केतन अग्रवालने कौटुंबिक कार्यक्रमात नाचलेले गाणे आता एक...

7 मे रोजी कार्यक्रमात सादर झालेल्या गायिका रीतू शर्माने कार्यक्रमातील आनंदी वातावरणावर प्रकाश टाकणारा एक मार्मिक व्हिडिओ शेअर केला आहे. पुणे: एकेकाळी कौटुंबिक...

लोहगड किल्ला खून: पोलिसांनी गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार केले, चेतनच्या चालीचे विश्लेषण; केतन अग्रवालच्या...

पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांनी बुधवारी आरोपी चेतन चौधरी याला लोहगड किल्ल्यावर आणले आणि केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासाचा एक भाग म्हणून चेतनच्या गुन्ह्याच्या...

error: Content is protected !!