Homeताज्या बातम्याबोलीभाषांमध्येच मराठी भाषेचा विकास* : *३६ व्या साहित्य संवाद कार्यक्रमात साहित्यिकांचा...

बोलीभाषांमध्येच मराठी भाषेचा विकास* : *३६ व्या साहित्य संवाद कार्यक्रमात साहित्यिकांचा सूर*

बोलीभाषांमध्येच मराठी भाषेचा विकास :
३६ व्या साहित्य संवाद कार्यक्रमात साहित्यिकांचा सूर

एकमेकांशी संवाद साधण्याचे प्रमुख साधन म्हणून भाषेकडे पाहिले जाते. संवाद साधताना आपण आपल्या मातृभाषेतून साधावा. मराठी भाषा ही अभिजात भाषा असून महाराष्ट्रात सुसंवाद साधण्याची एक प्रमुख भाषा आहे. मराठी भाषेची व्याप्ती वाढली तर सुसंवाद वाढेल. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बोलीभाषा बोलल्या जातात त्या बोलीभाषा व स्थानिक भाषा विकसित झाल्याशिवाय मराठी भाषा विकसित होणार नाही.बोलीभाषांमध्येच मराठी भाषेचा विकास आहे असा सामूहिक सूर नाना नानी पार्क फलटण येथील ३६ व्या साहित्य संवाद कार्यक्रमात उमटला

यावेळी जेष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे , रवींद्र येवले , विक्रम आपटे , आशा दळवी , सुरेश भगत ,विनायक ननावरे, सुधीर इंगळे, विजया सुरवसे, राजाकुमार काकडे, प्रा डॉ अशोक शिंदे, संगीता वाघमारे, शुभांगी पुजारी, भारती जगदाळे, रोहिणी भंडलकर, हरिभाऊ जाधव बबनराव जाधव, आप्पासाहेब तांबे करिष्मा मुलानी, नरेंद्र वाघमारे, सचिन भांडवलकर अमोल जाधव, विक्रम भांडवलकर प्रा श्रेयस कांबळे यांच्या सह साहित्यिक व कवी उपस्थित होते

फलटण तालुक्यातील साहित्यिक व साहित्य व प्रेमींचा या वेळी सन्मानपत्र व एक पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला. आभार श्रेयस कांबळे यांनी मानले.

चौकट
साहित्य संवाद…
फलटण मधील जेष्ठ व नव साहित्यिक दर महिन्याच्या २७ तारखेला फलटण येथील नाना नानी पार्क येथे जमतात यावेळी ठरवून दिलेल्या विषयावर साहित्यिक संवाद साधला जातो. रानकवी राहुल निकम , प्रा विकास शिंदे , जेष्ठ साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी एकत्र येऊन साहित्य संवाद ची स्थापना केली गेली तीन वर्षे हा संवाद अविरतपणे सुरू आहे

चौकट
साहित्य संवाद च्या लेखकांची प्रकाशने…
साहित्य संवाद या उपक्रमात फलटण तालुक्यातील ६० ते ६५ साहित्यिकांचा सहभाग असतो यामधील साहित्यिकांनी गेल्या तीन वर्षात ३० ते ३५ पुस्तकांचे प्रकाशन केले आहे हे साहित्य सवांद चे यश आहे

मराठी भाषेवर कितीही भाषांची आक्रमण झाले तरी मराठी भाषा इच्छा अस्तित्व कोणीही पुसू शकत नाही. त्यासाठी नवी पिढी तयार होत आहे. मराठी भाषेतील साहित्य हे जगातील वेगवेगळ्या भाषेत भाषांतरित झाले तर हे साहित्य जगभर पोहोचेल त्यामुळे मराठीचा अभिजात दर्जा अधिक उंचवून मराठीचा सन्मान होईल.
ताराचंद्र आवळे
माणदेशी साहित्यिक

मराठी साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली ही संस्था आज चांगले बळ घेत आहे. ग्रामीण नवं साहित्यिकांना यामधून प्रेरणा मिळते यामुळेच गेल्या तीन वर्षात साहित्य सवांद अविरतपणे सुरू आहे
प्रा विकास शिंदे
संस्थापक संयोजक साहित्य संवाद

मराठी भाषेतील अनेकविध पुस्तकांचे इंग्रजीत अनुवाद झाले पाहिजेत त्याच प्रमाणे बोली भाषांचा विकास झाला पाहिजे ज्या गतीने इंग्रजी साहित्य मराठीत अनुवादित झाले त्या गतीने मराठी साहित्य इंग्रजीत अनुवादित झाले पाहिजे
प्रा विक्रम आपटे
अनुवादक व साहित्यिक

मराठी भाषेत इतर भाषेचे शब्द येत आहेत ही सामाजिक व नैसर्गिक प्रक्रिया आहे भाषांमधील शब्दांचे एकमेकांत होणारे समावेशीकरणं भाषा विकसित होण्याचे लक्षण आहे ते नैसर्गिक पणे होऊन द्यावे असे वाटते
प्रा रविंद येवले
मा अध्यक्ष साहित्य परिषद फलटण

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मतदार यादी मोहीम घरोघरी जाते, प्रक्रियेला गती देण्यासाठी बीएलओ शिबिरे घेतात | पुणे बातम्या

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) निवडणूक आयोगाच्या विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) व्यायामाचा काही भाग घरामध्ये...

9 दिवसांच्या मुसळधार पावसाने महाराष्ट्रातील मान्सूनची तूट पुसली; पुणे, मुंबई सर्वाधिक नफा मिळवणाऱ्यांमध्ये |...

पुण्यातील जलाशयांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसानंतर अधिकाऱ्यांनी खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर पाण्याचा साचलेला परिसर दाखविणारे विहंगम दृश्य पुणे : जून महिना संपल्यानंतर अवघ्या...

बीएलओ ड्युटीवरून महा शिक्षकांनी आज राज्यव्यापी शाळा बंद

शिक्षणाच्या गुणवत्तेशी तडजोड होऊ नये म्हणून शिक्षकांना केवळ शैक्षणिक जबाबदाऱ्या सोपवल्या जाव्यात अशी संघटनांची इच्छा आहे. पुणे : प्राथमिक शिक्षकांना बूथ-लेव्हल ऑफिसर (बीएलओ)...

शेतकरी कर्जमाफीबाबत सरकार गंभीर नाही, विरोधाचा इशारा

एमपीसीसी प्रमुख हर्षवर्धन सपकाळ पुणे : एमव्हीए सदस्य आणि शेतकरी कार्यकर्त्यांनी शेततळ्यांच्या दुर्दशेवर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला. शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत दिरंगाई करून...

पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; पाणी साचले, वाहतूक कोंडी शहर ठप्प; पूरग्रस्त भागातून ४९२ कुटुंबांचे...

मुसळधार पावसामुळे पुण्यात पाणी साचले आणि वाहतूक विस्कळीत झाली. पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) मान्सूनपूर्व तयारीमधील उणिवा उघड करत, मोठ्या प्रमाणावर पाणी साचणे, वाहतूक...

error: Content is protected !!