Homeताज्या बातम्याबौद्ध विहारासाठी बौद्ध समाज बांधवांचा साताऱ्यात मोर्चा

बौद्ध विहारासाठी बौद्ध समाज बांधवांचा साताऱ्यात मोर्चा

सातारा : दि.१७| बौद्ध गया येथील बौद्ध विहार बौद्ध बांधवांच्या ताब्यात द्यावा, या मागणीसाठी दलित समाजाने साताऱ्यात मोर्चा काढला. मोर्चाची सुरुवात आंबेडकर स्मारकातून झाली. शहरातील प्रमुख मार्गाने फिरून मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत रुपांतर झाले. या वेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन देण्यात आले. समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडी, रिपाई आठवले गट, पँथर सेना आदींसह महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी’: केतन अग्रवालच्या कुटुंबीयांसह स्थानिकांचा पुण्यात कँडल मार्च; पहा | पुणे...

केतनचे कुटुंबीय आणि सोसायटीचे रहिवासी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी जमले होते, ज्याचा सध्या पोलिस तपास...

लोहगड खून प्रकरणातील आरोपीने रिअल्टरला मारण्याच्या पद्धती ऑनलाइन शोधल्या, त्याला गडावरून ढकलण्याची तालीमही केली:...

पुणे : शनिवारी 25 वर्षीय रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात असे दिसून आले की आरोपी, सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22)...

रोइंग जोडी लक्ष-उज्ज्वलने भारताच्या पहिल्या विश्वचषकात सुवर्ण मिळवून इतिहास रचला | पुणे बातम्या

पुणे: लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंग या पुरुषांच्या हलक्या वजनाच्या दुहेरी स्कल जोडीने शनिवारी स्वित्झर्लंडमधील लुसर्न येथे झालेल्या वर्ल्ड रोइंग कपमध्ये भारताला...

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयलच्या आई-वडिलांनी चेतनला ओळखत असल्याचं नाकारल्यानंतर पोलिसांना ‘क्रिकेट कनेक्शन’...

पुण्यातील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या सुरू असलेल्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी हे गोयल कुटुंबीयांच्या वर्तुळाचा भाग कसे...

error: Content is protected !!