Homeताज्या बातम्या*समर्थ 24 तास न्यूज नेटवर्कचे विभागीय संपादक (सातारा) तथा साप्ताहिक 'समर्थ नायक'...

*समर्थ 24 तास न्यूज नेटवर्कचे विभागीय संपादक (सातारा) तथा साप्ताहिक ‘समर्थ नायक’ फलटणचे कार्यकारी संपादक मा. श्री. शेखर गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!*

ब्रेकिंग न्यूज
‘माझ्या कुटुंबाशी सामना करण्यापेक्षा केतनला मारणे सोपे होते’: सिया गोयलचा पुणे पोलिसांना धक्कादायक खुलासा*समर्थ 24 तास न्यूज नेटवर्कचे विभागीय संपादक (सातारा) तथा साप्ताहिक ‘समर्थ नायक’ फलटणचे कार्यकारी संपादक मा. श्री. शेखर गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!**पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचा फलटणमध्ये जाहीर निषेध; भारतीय पत्रकार संघाचे प्रशासनाला निवेदन**पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचा फलटणमध्ये जाहीर निषेध; भारतीय पत्रकार संघाचे प्रशासनाला निवेदन**पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचा फलटणमध्ये जाहीर निषेध; भारतीय पत्रकार संघाचे प्रशासनाला निवेदन*लोहगड किल्ला खून प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतन अग्रवालच्या वडिलांची भेट घेतली, जलदगती न्यायालयाचे आदेश, उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीमुंबई लोकल हत्या: ‘सोशल मीडिया ट्रायल’मुळे आमच्या आयुष्यावर, नोकऱ्यांवर परिणाम; आरोपीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे*खा. संजय दिना पाटील यांची पत्रकारांना धमकी; शिवीगाळ प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ*‘तिने प्लॅन केला, नाही त्याने माझ्यावर जबरदस्ती केली’: सिया गोयल आणि तिचा प्रियकर एकमेकांवर वळण घेतल्याने पुण्यातील रिअल्टरच्या खून प्रकरणात ट्विस्ट आणि टर्ननसरापूर येथील मुलीवर (३) बलात्कार करून खून केल्याप्रकरणी ६५ वर्षीय आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवले; 29 जून रोजी शिक्षा सुनावली

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्कचे विभागीय संपादक (सातारा) तथा साप्ताहिक ‘समर्थ नायक’ फलटणचे कार्यकारी संपादक मा. श्री. शेखर गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

फलटण | समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

पत्रकारिता ही केवळ बातमी देण्यापुरती मर्यादित नसून समाजातील अन्यायाला वाचा फोडणे, गोरगरीबांना न्याय मिळवून देणे आणि लोकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविणे हे पत्रकारितेचे खरे कर्तव्य आहे. हे कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ भावनेने पार पाडणारे समर्थ 24 तास न्यूज नेटवर्कचे सातारा विभागीय संपादक तथा साप्ताहिक ‘समर्थ नायक’ फलटणचे कार्यकारी संपादक मा. श्री. शेखर गायकवाड आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत.

प्रेमळ, मनमिळावू, संयमी आणि सर्वांना आपलेसे करणारा स्वभाव ही त्यांची खरी ओळख आहे. समाजातील सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब आणि वंचित घटकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या न्याय्य प्रश्नांना नेहमीच आवाज देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. अनेक गरजू नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

पत्रकारितेतील निष्ठा, सचोटी, धाडस आणि सामाजिक बांधिलकी या गुणांमुळे त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. बातमी देताना सत्य, निष्पक्षता आणि समाजहित यांना त्यांनी नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यामुळे समाजातील विविध स्तरांत त्यांच्याबद्दल आदर आणि विश्वासाची भावना निर्माण झाली आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क आणि साप्ताहिक ‘समर्थ नायक’ यांनी समाजाभिमुख पत्रकारितेची परंपरा अधिक बळकट केली आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि जनहिताच्या विषयांना त्यांनी सातत्याने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवर, मित्रपरिवार तसेच असंख्य हितचिंतकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मा. श्री. शेखर गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य, निरोगी, आनंदी व दीर्घायुष्य लाभो. समाजसेवा, पत्रकारिता आणि जनहिताची त्यांची वाटचाल अशीच अधिक यशस्वी, प्रेरणादायी आणि उज्ज्वल होत राहो, हीच सदिच्छा. 💐🎂

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘माझ्या कुटुंबाशी सामना करण्यापेक्षा केतनला मारणे सोपे होते’: सिया गोयलचा पुणे पोलिसांना धक्कादायक खुलासा

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

*पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचा फलटणमध्ये जाहीर निषेध; भारतीय पत्रकार संघाचे...

पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचा फलटणमध्ये जाहीर निषेध; भारतीय पत्रकार संघाचे प्रशासनाला निवेदन समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण : पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ...

लोहगड किल्ला खून प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतन अग्रवालच्या वडिलांची भेट घेतली, जलदगती...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगती न्यायालयाचे आदेश दिले असून धक्कादायक लोहगड किल्ला हत्याकांडप्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली...

error: Content is protected !!