Homeताज्या बातम्याभारतीय पत्रकार संघाचे फलटण तालुका सचिव व ‘दैनिक सकाळ’चे प्रतिनिधी अमोल पवार...

भारतीय पत्रकार संघाचे फलटण तालुका सचिव व ‘दैनिक सकाळ’चे प्रतिनिधी अमोल पवार यांचा वाढदिवस पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा

फलटण : भारतीय पत्रकार संघाचे फलटण तालुका सचिव व दैनिक सकाळ प्रतिनिधी अमोल पवार यांचा वाढदिवस उत्साहात पार पडला. यानिमित्त पत्रकार संघाच्या वतीने त्यांना गौरवचिन्ह म्हणून प्रतीकात्मक लेखणी भेट देण्यात आली.

कार्यक्रमास भारतीय पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष संदीप जाधव, आप्पासाहेब तांबे, फलटण तालुका अध्यक्ष राजकुमार काकडे, सहसचिव गणेश भोईटे, जुबेर कोतवाल यांसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पवार यांना शुभेच्छा देत पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. सामाजिक बांधिलकी जपत पुढील काळातही त्यांनी अशीच निःस्वार्थ सेवा सुरू ठेवावी, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुसळधार पावसामुळे पुणे सोसायटीत भिंत कोसळली, 14 वाहनांचे नुकसान

मुसळधार पावसामुळे रविवारी पहाटे पुण्यातील कात्रज परिसरात एका निवासी सोसायटीची कंपाऊंड भिंत कोसळली, किमान 14 वाहनांचे नुकसान झाले (फोटो क्रेडिट: X) पुणे :...

‘मृत्यूपासून अस्वस्थ’: केतन अग्रवालच्या आजोबांना हृदयविकाराचा झटका, निधन

लोहगड किल्ल्यावर ज्यांच्या मृत्यूची कथित हत्या म्हणून चौकशी केली जात आहे अशा पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांच्या आजोबांचा घटनेच्या आठवड्यांनंतर मृत्यू झाला आहे....

SIR प्रगणना फॉर्म ऑनलाइन सबमिट करण्यासाठी अचूक आधार-EPIC डेटा जुळणे अनिवार्य, अधिकारी म्हणतात |...

शनिवारी खडकी येथे एसआयआर मोहिमेदरम्यान मतदारांनी फॉर्म भरले आणि आवश्यक कागदपत्रे सादर केली पुणे : विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) 2026 प्रगणना फॉर्म सबमिट...

सिया गोयलचे वडील म्हणतात की व्हायरल ‘मिडल फिंगर’ क्षण कारच्या दरवाजाच्या अपघातामुळे झाला

पुणे : केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलीस कोठडीत असताना आपल्या मुलीने अश्लील हावभाव केल्याचा आरोप सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल यांनी शनिवारी...

‘लग्न जे कधीच होणार नाही’: सिया गोयलचा मित्राला ‘स्नॅपचॅट मेसेज’ व्हायरल झाला

सिया गोयलचा समावेश असलेल्या स्नॅपचॅट संभाषणाचा कथित स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी तिला न्यायालयीन कोठडीत...

error: Content is protected !!