Homeताज्या बातम्याभोर तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती इच्छुकांचे आरक्षणाकडे लक्ष

भोर तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती इच्छुकांचे आरक्षणाकडे लक्ष

भोर : जिल्हा परिषद ४ गट व पंचायत समिती ८ गण निश्चित झाले असल्याने तसेच अंतिम गट गण रचना प्रसिद्ध झाल्याने भोर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्व इच्छुक उमेदवारांचे आता आरक्षण सोडती कडे लक्ष लागले आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूत्रानुसार काही गट व गण आरक्षित होणार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण कधी निश्चित होतय यासाठी इच्छुक उमेवार देव पाण्यात घालून बसले आहेत.

आरक्षणाच्या अंतिम घोषणेची अद्याप प्रतीक्षा असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी पूर्ण ताकदीने मैदानात उतरणे टाळले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य होण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी गावोगावी कार्यकर्त्यांच्या बैठकांना सुरुवात केली आहे. या बैठकीत स्थानिक पातळीवरील मतदार संघटन बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. इच्छुकांनी निवडणुकीची पुर्ण तयारी सुरू केली असून अंदाज बांधत कार्यकर्त्यांच्या बैठका देखील घेण्यास सुरुवात केली आहे.

भोर तालुक्यात महायुती आणि महाविकास आघाडी अशी निवडणूक होणार की प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढणार हे निश्चित झाले नसल्याने इच्छुकांकडून निवडणुकीची तयारी करताना विशेष काळजी घेतली जात आहे. पक्ष चिन्हांचा वापर न करता बॅनरबाजी करत आपण निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचा एक प्रकारे संदेश दिला जात आहे. दरम्यान युती आणि आघाडी झाली तर आपल्याला कोणाकडून संधी मिळेल याची चाचपणी केली जात आहे.

भोर तालुक्यात महाविकास आघाडीपेक्षा महायुतीकडे इच्छुकांचा अधिक कल असल्याचे दिसत आहे. काही इच्छुक उमेदवार उमेदवारी कोणाकडे मागावी कोठे प्रयत्न करावेत तसेच आपल्यासाठी दुसरा पर्याय काय आसु शकतो यावर विचार करत असताना आरक्षण हा मोठा अडथळा त्यांच्या समोर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रावेत, किवळे रहिवासी, नगरसेवक महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटले

0
पुणे : रावेत आणि किवळे येथील रहिवाशांनी स्थानिक नगरसेविका ऐश्वर्या तरस यांच्यासह बुधवारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण कंपनी लिमिटेड) च्या अधिकाऱ्यांची...

पुण्यातील जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरीन वायूची गळती; 24 रुग्णालयात दाखल

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात गुरुवारी क्लोरीन वायू गळती झाल्याने २४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी...

हिंजवडी आयटी पार्कमधील मान्सूनपूर्व काम पूर्ण करण्यासाठी ३१ मेची अंतिम मुदत

0
पुणे: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आणि स्थानिक ग्रामपंचायतींनी हिंजवडी आयटी पार्कमधील सर्व मान्सूनपूर्व देखभाल पूर्ण करण्यासाठी 31...

नियमित VO2 चाचणी रेकॉर्ड-सेटिंग मॅरेथॉनर प्रकट करते

0
विज्ञानाने मार्ग दाखवला. पायांनी ते पार केले. नियमित VO2 कमाल चाचणी — वाढत्या कामाच्या ओझ्याखाली शरीर किती कार्यक्षमतेने ऑक्सिजन वापरते याचे एक...

ILS विधी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या ध्वज शुल्काच्या समस्या आणि प्रशासनातील त्रुटी | पुणे बातम्या

0
संस्थेच्या कार्यपद्धतीत गट सुधारणा शोधतो पुणे: आयएलएस लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अध्यक्षांना पत्र लिहून बेकायदेशीर शुल्क वसुली, विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपून टाकणे, पारदर्शकतेचा...

error: Content is protected !!