Homeताज्या बातम्यामुधोजी महाविद्यालयाचे प्रा. ललित वेळेकर यांना पीएच.डी. प्रदान

मुधोजी महाविद्यालयाचे प्रा. ललित वेळेकर यांना पीएच.डी. प्रदान

फलटण : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

मुधोजी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. ललित चंद्रकांत वेळेकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्याकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या यशामुळे मुधोजी महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

प्रा. ललित चंद्रकांत वेळेकर यांनी “A Comparative Study on Investors’ Behaviour Towards Capital Market in Baramati and Indapur Taluka with Pune City” या विषयावर संशोधन केले. हे संशोधन विद्या प्रतिष्ठान, बारामती येथील संशोधन मार्गदर्शक डॉ. युवराज दत्तात्रय नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांचा ओपन डिफेन्स व्हायव्हा पार पडला. यावेळी बाह्य परीक्षक म्हणून प्रा. डॉ. देबाशीष सूर (बर्धमान विद्यापीठ, पश्चिम बंगाल) आणि अध्यक्ष म्हणून डॉ. शिल्पा वसंत भिडे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) उपस्थित होते.

या शैक्षणिक यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, नियामक मंडळाचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,उपाध्यक्ष, प्राचार्य विश्वासराव देशमुख,प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम आणि मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, मित्रपरिवार आणि कुटुंबीयांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जाधववाडी बिरदेवनगर येथील श्री बिरदेव यात्रेदरम्यान जमाव व वाद्य वाजवण्यास, प्राण्याचा बळी देण्यास...

0
जाधववाडी बिरदेवनगर येथील श्री बिरदेव यात्रेदरम्यान जमाव व वाद्य वाजवण्यास, प्राण्याचा बळी देण्यास मनाई; उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा प्रतिबंधात्मक आदेश समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण २४ ते...

दिवाळीत अनधिकृत फटाका विक्री केल्यास कारवाईचा इशारा! फलटण तहसील कार्यालयाचा इशारा; सुरक्षित आणि...

0
📰 दिवाळीत अनधिकृत फटाका विक्री केल्यास कारवाईचा इशारा! फलटण तहसील कार्यालयाचा इशारा; सुरक्षित आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन फलटण, प्रतिनिधी : समर्थ 24 तास न्यूज...

बांधकाम कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू! २१ ऑक्टोबर २०२६...

0
मुंबई : महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. बुधवार, दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी या...

शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवताना आता शिक्षकांच्या हजेरीचीही ऑनलाइन नोंद घेतली जाणार आहे. राज्यातील...

0
स्विफ्टचॅटवरील स्मार्ट उपस्थिती पहिली ते बारावीच्या शिक्षकांसाठी अनिवार्य, चॅटबॉटचा वापर समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवताना आता शिक्षकांच्या हजेरीचीही ऑनलाइन नोंद...

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची जिल्हा बँकेचे बिनविरोध संचालक झाल्याच्या प्रित्यर्थ...

0
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची जिल्हा बँकेचे बिनविरोध संचालक झाल्याच्या प्रित्यर्थ नगरसेवक संदीप चोरमले यांच्याकडून पेढे वाटून व फटाक्यांची आतषबाजी करत भव्य आनंदोत्सव...

error: Content is protected !!