Homeताज्या बातम्या*योगीराज हे संत चरित्र म्हणजे आनंदाची अनुभूती ह. भ .प सुरेश महाराज...

*योगीराज हे संत चरित्र म्हणजे आनंदाची अनुभूती ह. भ .प सुरेश महाराज सूळ*

योगीराज हे संत चरित्र म्हणजे आनंदाची अनुभूती : हभप सुरेश महाराज सुळ

फलटण : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

सद्गुरू योगीराज गुणानाथ महाराज यांच्या २०६ व्या समाधी सोहळ्या निमित्त त्यांच्या चंदना सारख्या कार्याची त्यांच्या गुणांची व सामर्थ्याची यथार्थ गाथा योगीराज या चरित्र ग्रंथातून मोठ्या अभ्यासातून व परिश्रमातून संत साहित्यिक रवींद्र वेदपाठक यांनी मांडली आहे संत चरित्रांनी समाजाला दिशा मिळते संत साहित्य म्हणजे आनंदाची अनुभूती असते असे प्रतिपादन ह.भ.प.सुरेश महाराज सुळ यांनी पिंपळवाडी ता फलटण येथे योगीराज या संत चरित्राचे प्रकाशन करताना सांगितले

या कार्यक्रमासजेष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे साहित्यिक संपतराव टेंबरे प्रा अब्दागिरे , साहित्यिक विकास ,सातारा जिल्हा बँकेचे व्यवस्थापक प्रकाश पुरी , हजारो भाविकांच्या, मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत धार्मिक वातावरणात पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला.

यावेळी बोलताना सुळ महाराज पुढे म्हणाले

भारतीय समाजात संतांचे एक वेगळे स्थान आहे महाराष्ट्रात तर संतांची मोठी परंपरा आहे संत या शब्दाचा अर्थ सत या शब्दापासून आलेला आहे सत् या शब्दाचा अर्थ सतत, जे कालही होते, आजही आहेत, आणि उद्याही राहणार असे, विविध संतांनी वर्णन केल्याप्रमाणे संत आपल्या ज्ञानाने, आपणास आत्मज्ञानाचे दरवाजे खुले करतात

अध्यात्मिक क्षेत्र पिंपळवाडी, तालुका फलटण जिल्हा सातारा येथील श्री योगीराज गुणानाथ साधु महाराज यांच्या २०६ व्या संजीवन समाधी सोहळा व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला यावेळी

समाधी सोहळ्याचे औचित्य साधून, श्री रवींद्र परशुराम वेदपाठक यांनी संपूर्ण माहिती घेऊन, विविध संतांचे चरित्रे वाचून लिहिलेल्या, श्री. योगीराज गुणानाथ महाराज चरित्र, अध्यात्मिक लेख, संतांच्या निवडक अभंगावरील निरूपण असलेले “योगीराज” या पुस्तकाचे प्रकाशन ह.भ.प. सुरेश महाराज सूळ,ह.भ.प. श्री प्रकाश पवार महाराज, व ज्येष्ठ साहित्यिक श्री सुरेश शिंदे, यांच्या शुभहस्ते झाले,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिक्युरिटी एजन्सीच्या मालकाची खंडणी केल्याप्रकरणी गुन्हेगाराला अटक

पुणे : आळंदी-पुणे रोडवरील दिघी येथे सापळा रचून खासगी सुरक्षा एजन्सीच्या मालकाकडून तीन लाख रुपये उकळल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने मंगळवारी एका...

साक्षीदार नाही, पण सुगावाचा माग: केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलिसांनी एकत्र नांगी; पॉलीग्राफ चाचणी,...

रिया गोयल (आर) आणि तिचा कथित प्रियकर, चेतन चौधरी (एल), रिअल्टर केतन अग्रवाल (एम) च्या कथित हत्येप्रकरणी पॉलीग्राफ आणि चाल विश्लेषण चाचण्यांना सामोरे...

ऑनलाइन शेअर फसवणुकीत कात्रज दुकानदाराचे ६४ लाखांचे नुकसान

पुणे : ऑनलाइन शेअर ट्रेडिंगद्वारे जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी कात्रज येथील एका ५३ वर्षीय दुकानदाराची ६३.८५ लाख रुपयांची...

*शेतकऱ्यांच्या बांधावरून सुरू झालेली सेंद्रिय शेतीची क्रांती!*

शेतकऱ्यांच्या बांधावरून सुरू झालेली सेंद्रिय शेतीची क्रांती!   दूरदृष्टी, संशोधन आणि शेतकरीहितासाठी युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय कार्य भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेतकरी हा...

अर्थ मूव्हरने कामगाराला चिरडले, मृतदेह बनावट हिट-अँड-रनमध्ये टाकला | पुणे बातम्या

19 जून रोजी, एक अर्थ मूव्हर कथितरित्या कामगार दुपारी झोपेत असताना त्याच्या अंगावर धावून गेला. त्याचा जागीच मृत्यू झाला. पुणे : एका कामगाराचा...

error: Content is protected !!