Homeताज्या बातम्या*श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते सन्मान**

*श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते सन्मान**

ब्रेकिंग न्यूज
पुण्यात मुसळधार पावसात इमारत कोसळून १६ जण अडकल्याची भीती*श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते सन्मान**राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी घेतली भाजप नेते विनोद तावडे यांची भेट*भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया च्या 71 व्या वर्धापनदिनानिमित्त महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेतील गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.**खामगाव हादरले! एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू*खंडाळा येथील भूस्खलनाच्या ढिगाऱ्यातून बचावकर्त्यांनी मृतदेह बाहेर काढला | पुणे बातम्या138 पैकी 58 जलदगती न्यायालये सुरू झाली आहेत, बाकी न्यायाधीशांच्या प्रतीक्षेत: मुख्यमंत्री विधानसभेतएकाशी निगडीत, दुसऱ्याशी लग्न: सिया गोयलचे अंतिम ‘दुहेरी आयुष्य’ केतन अग्रवाल खून प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना चक्रावून टाकतेसोमवारच्या भूस्खलनानंतर पुणे-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे4 धरणांनी पुण्याचा 2 महिन्यांचा पाण्याचा कोटा 24 तासांत मिळवला, जिल्ह्यातील 13 जलाशयांमध्ये प्रत्येकी 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस

*श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते सन्मान*

फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमंत निर्मला देवी प्राथमिक विद्यामंदिर विद्यानगर फलटण या शाळेतील विद्यार्थी *अर्णव किरण बनकर* हा इयत्ता पाचवी *महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती* परीक्षेत सातारा जिल्ह्यात 41 वा क्रमांक पटकावून मानकरी ठरला आहे. या विद्यार्थ्यांना 300 पैकी 256 गुण मिळाले आहेत त्याचबरोबर या शाळेतील डायमंड सर्च परीक्षा म्हणजेच इसरो अंतराळ प्रदर्शन भेट बेंगलोर या ठिकाणी भेटीसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी कुमारी परिणीती प्रतिक भोसले इयत्ता तिसरी व कुमारी स्वरा अजय पाटील इयत्ता चौथी यांचाही गुणगौरव फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी माननीय श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर व मुख्याध्यापिका सौ. वैशाली जाधव मॅडम यांनी केले यावेळी पालकांचे व शिक्षकांचेही अभिनंदन करण्यात आले त्याचबरोबर शाळेच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल मुख्याध्यापक सौ. जाधव मॅडम यांचेही कौतुक करण्यात आले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात मुसळधार पावसात इमारत कोसळून १६ जण अडकल्याची भीती

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) वेस्ट-टू-एनर्जी (WTE) प्लांटमधील मोशी येथील तीन मजली प्रशासकीय इमारत बुधवारी मुसळधार पावसात कोसळलीImage Credit: TNN पुणे : पिंपरी चिंचवड...

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी घेतली भाजप नेते विनोद तावडे यांची भेट

जयंत पाटील (एल) आणि विनोद तावडे (नि.) यांच्या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएमध्ये सामील होण्याच्या अटकळांना तोंड फुटले. पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष...

*भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया च्या 71 व्या वर्धापनदिनानिमित्त महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विद्याभवन...

फलटण : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया च्या 71 व्या वर्धापनदिनानिमित्त महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेतील गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप...

*खामगाव हादरले! एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू*

खामगाव हादरले! एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण फलटण, दि. ८ : फलटण तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी...

खंडाळा येथील भूस्खलनाच्या ढिगाऱ्यातून बचावकर्त्यांनी मृतदेह बाहेर काढला | पुणे बातम्या

पुणे : खंडाळा येथे भूस्खलनाच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह मंगळवारी दुपारी बाहेर काढण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली.पोलिस उपअधीक्षक गजानन...

error: Content is protected !!