Homeताज्या बातम्यासातारा जिल्हा पोलिस दल आयोजित ‘गणराया अवॉर्ड २०२५’ पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

सातारा जिल्हा पोलिस दल आयोजित ‘गणराया अवॉर्ड २०२५’ पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

सातारा : सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित ‘गणराया अवॉर्ड स्पर्धा २०२५’ चा पारितोषिक वितरण सोहळा आज दि. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी पोलीस करमणूक केंद्र, अलंकार हॉल, सातारा येथे उत्साहात संपन्न झाला. सातारा शहर पोलीस ठाणे, शाहुपुरी पोलीस ठाणे आणि रोटरी क्लब सातारा यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.

गणेश उत्सव काळात सामाजिक, सांस्कृतिक व जनजागृती उपक्रमांचा उत्कृष्ट अवलंब करणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती. विविध मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वर्षभरातील उपक्रमांचे प्रभावी सादरीकरण केले. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव, रोटरी क्लब सातारा – प्रा. डॉ. धनंजय देवी, किशोर डांगे, अभिजित लोणकर, जयंतीलाल पटेल, प्रणव भोसले, मनोज गायकवाड, श्रीकांत निकम, निलेश शहा,सातारा शहर गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष – महेश साळुंखे, उपाध्यक्ष – अभिजित बारटक्के उपस्थित होते. परीक्षक म्हणून प्रा. डॉ. धनंजय देवी, विजय मांडके, अॅड. योगेंद्र सातपुते, किशोर डांगे, अभिजित लोणकर, जयंतीलाल पटेल, आबासाहेब पालेकर, प्रणव भोसले, मनोज गायकवाड, श्रीकांत निकम, निलेश शहा, हेरंब कुलकर्णी हे होते.

गणराया अवॉर्ड २०२५ – निकाल पुढीलप्रमाणे सातारा शहर पोलीस ठाणे क्षेत्र, प्रथम क्रमांक : छत्रपती शिवाजी सर्कल गणेशोत्सव मंडळ, पोवई नाका, द्वितीय क्रमांक : प्रकाश मंडळ ६८०, गुरुवार पेठ, तृतीय क्रमांक : शिवतेज तरुण मंडळ, चाहूरखेड, चतुर्थ क्रमांक : छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, शनिवार पेठ, पाचवा क्रमांक : श्री आदित्यनगरी गणेशोत्सव मंडळ, कृष्णानगर खेड, उत्तेजनार्थ युवक क्रिडा सांस्कृतिक मंडळ, सदरबाजार, नेहरू युवा मंडळ, खावली,चारभिंतीचा महाराजा गणेशोत्सव मंडळ, हिलटॉप कॉलनी, जयहिंद ग्रुप, कुबेर चौक, गोडोली,न्यू हनुमान गणेशोत्सव मंडळ, मल्हारपेठ. शाहुपुरी पोलीस ठाणे क्षेत्र, प्रथम क्रमांक: बालविकास गणेशोत्सव मंडळ, शनिवारपेठ, द्वितीय क्रमांक : फुटका तलाव गणेशोत्सव मंडळ, शनिवारपेठ, तृतीय क्रमांक : शिवाजी उदय मंड

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ऑनलाइन शेअर फसवणुकीत कात्रज दुकानदाराचे ६४ लाखांचे नुकसान

पुणे : ऑनलाइन शेअर ट्रेडिंगद्वारे जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी कात्रज येथील एका ५३ वर्षीय दुकानदाराची ६३.८५ लाख रुपयांची...

*शेतकऱ्यांच्या बांधावरून सुरू झालेली सेंद्रिय शेतीची क्रांती!*

शेतकऱ्यांच्या बांधावरून सुरू झालेली सेंद्रिय शेतीची क्रांती!   दूरदृष्टी, संशोधन आणि शेतकरीहितासाठी युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय कार्य भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेतकरी हा...

अर्थ मूव्हरने कामगाराला चिरडले, मृतदेह बनावट हिट-अँड-रनमध्ये टाकला | पुणे बातम्या

19 जून रोजी, एक अर्थ मूव्हर कथितरित्या कामगार दुपारी झोपेत असताना त्याच्या अंगावर धावून गेला. त्याचा जागीच मृत्यू झाला. पुणे : एका कामगाराचा...

जेव्हा फुटबॉल भौतिकशास्त्राकडे झुकतो: शास्त्रज्ञ फ्री किक मॅजिक डीकोड करतात | पुणे बातम्या

पुणे : डेव्हिड बेकहॅमचे अचूक वाकणे, रॉबर्टो कार्लोसचे पॉवर-पॅक्ड लाँग रेंजर्स किंवा लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डोच्या फिरत्या फ्री किकने फुटबॉल चाहत्यांना...

‘नियोजित, तालीम, अंमलात आणली?’ : केतन अग्रवाल खून प्रकरणात 3 अयशस्वी बोली, लोहगड पडणे...

तपासकर्ते गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार करत आहेत आणि अग्रवाल यांचा फोन तपासत आहेत, जो गोयल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडे होता. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन...

error: Content is protected !!