Homeताज्या बातम्या*सुरवडी–साखरवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण*

*सुरवडी–साखरवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण*

सुरवडी–साखरवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण

फलटण : सुरवडी व साखरवाडी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याच्या वावराच्या चर्चा सुरू असतानाच शनिवारी सायंकाळी बनकर वस्ती परिसरात बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

मागील दोन दिवसांपासून सुरवडी, साखरवाडी, खवळे वस्ती, बनकर वस्ती, १७ फाटा तसेच १५ फाटा परिसरात बिबट्या फिरत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वन विभागाकडे करण्यात येत होत्या. मात्र, त्यावेळी बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले नव्हते.

शनिवारी सायंकाळी बनकर वस्ती परिसरातील शेताच्या रस्त्यावर बिबट्या दिसल्याने या तक्रारींना दुजोरा मिळाला आहे.

बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर परिसरातील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात जाणे, जनावरे चारण्यासाठी नेणे तसेच लहान मुलांना एकटे बाहेर पाठविणे टाळावे, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, वन विभागाने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे, रात्री एकटे फिरणे टाळावे आणि बिबट्या दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

सुरवडी व साखरवाडी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी वन विभागाने तातडीने या भागात पिंजरा (सापळा) लावून बिबट्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करावे, अशी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

🐍 सापांना मारू नका, निसर्गाचा समतोल राखा! प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठीही जिंतीकरांना साद नेचर...

0
🐍 सापांना मारू नका, निसर्गाचा समतोल राखा! प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठीही जिंतीकरांना साद नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीचा स्तुत्य उपक्रम; सर्पदंश व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाबाबत...

शिक्षकांच्या हक्कांसाठी प्रा. डॉ. वैशाली शिंदे निवडणूक रिंगणात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी जाहीरनामा...

0
शिक्षकांच्या हक्कांसाठी प्रा. डॉ. वैशाली शिंदे निवडणूक रिंगणात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी जाहीरनामा प्रसिद्ध; जुनी पेन्शन, TET सक्ती रद्द आणि १०० टक्के अनुदानासह विविध प्रश्नांवर...

फलटणकरांनी आजपासूनच पाणी बचतीचा संकल्प करावा; नगरसेविका सिद्धाली शहा यांचे आवाहन

0
राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ; १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात लागू होणार? फलटणकरांनी आजपासूनच पाणी बचतीचा संकल्प करावा; नगरसेविका सिद्धाली शहा यांचे आवाहन समर्थ 24 तास न्यूज...

राष्ट्रीय नेहरू चषक हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूलची विजयी सलामी! दिल्लीच्या संघाचा ५-० गोलने...

0
राष्ट्रीय नेहरू चषक हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूलची विजयी सलामी! दिल्लीच्या संघाचा ५-० गोलने धुव्वा; फलटणच्या संघाची स्पर्धेत दणदणीत आगेकूच समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण, प्रतिनिधी...

*छत्रपती शिवाजी पार्कवरील आंदोलनात दोन्ही ठाकरे परिवारांचा सहभाग; शिवसेना-मनसेचा पाठिंबा*

0
### छत्रपती शिवाजी पार्कवरील आंदोलनात दोन्ही ठाकरे परिवारांचा सहभाग; शिवसेना-मनसेचा पाठिंबा मुंबईतील आंदोलन तीव्र करण्याचा दोन्ही पक्षप्रमुखांचा इशारा; महाराष्ट्र सैनिकांसह शिवसैनिकांची मोठी उपस्थिती समर्थ 24 तास...

error: Content is protected !!