Homeताज्या बातम्या“आरोग्याच्या नावाखाली फसवणूक – साखरवाडी लॅबचा काळाकूटार धंदा उघड!”

“आरोग्याच्या नावाखाली फसवणूक – साखरवाडी लॅबचा काळाकूटार धंदा उघड!”

साखरवाडी (ता. फलटण) या ठिकाणी आरोग्याच्या नावाखाली सरळ सरळ फसवणुकीचा कारभार सुरू असल्याचं फलटण ग्रामीण पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. “धन्वंतरी लॅब”च्या नावाखाली बनावट रिपोर्ट धंदा धडाक्यात चालवणाऱ्या टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला. लॅब चालक विशाल नाळे याला जेरबंद करण्यात आलं असून, डॉक्टर बाळासाहेब राऊत आणि इतर दोन साथीदार अजून फरार आहेत.

डॉ. ब्रम्हानंद टाळे यांच्या सहीचा सरळ गैरवापर करून पेशंटला खोटे रिपोर्ट देण्याचा प्रकार या टोळीने रचला होता. रिपोर्ट पॅथॉलॉजिस्टने प्रमाणित केल्याचा खोटा देखावा करून रुग्ण, डॉक्टर आणि विमा कंपन्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात होती. परवाना नाही, पात्रता नाही तरीही धाडस मात्र भारी – सरळ सरळ कायद्याला चकवा देत “आरोग्याचा” बाजार मांडला होता.हा काळाकूटार धंदा पोलिसांच्या रडारवर आला आणि लगेचच गुन्हा रजि.नं. ६४३/२०२५ भा.दं.वि. कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ तसेच भारतीय वैद्यकीय अधिनियम १९६१ च्या कलम ३३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या धडक कारवाईत मा. पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय सुनिल महाडीक, पीएसआय दिपक पवार, पो.हवा महादेव पिसे, अमोल पवार, पो.कॉ. अमोल देशमुख, गणेश ठोंबरे, मारूती रंगवाड यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पीएसआय दिपक पवार करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*रामराजेंच्या मार्गदर्शनाखाली बंद पडलेल्या साखरवाडी कारखान्याचे एकात्मिक औद्योगिक संकुलात रूपांतर* *९० वर्षांचा वैभवशाली...

0
रामराजेंच्या मार्गदर्शनाखाली बंद पडलेल्या साखरवाडी कारखान्याचे एकात्मिक औद्योगिक संकुलात रूपांतर   ९० वर्षांचा वैभवशाली वारसा पुन्हा बहरला; श्री दत्त इंडिया प्रा. लि.च्या आठव्या गळीत हंगामाचा शुभारंभ...

जि. प. शाळा राजाळा सर्कल (सोनगाव बंगला) च्या विद्यार्थ्यांची केंद्रस्तरीय बालक्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी...

0
जि. प. शाळा राजाळा सर्कल (सोनगाव बंगला) च्या विद्यार्थ्यांची केंद्रस्तरीय बालक्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी विजयी खेळाडूंचा शाळा व्यवस्थापन समिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेच्या वतीने...

पिसाळच्या सत्कारातून कोळकीत मिनी क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा होणार! खेळाडूंना आधुनिक सुविधा, प्रशिक्षण...

0
सुवर्णकन्या ऋतुजा पिसाळच्या सत्कारातून कोळकीत मिनी क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा होणार! खेळाडूंना आधुनिक सुविधा, प्रशिक्षण आणि निधी मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार; आमदार सचिन पाटील...

### सुवर्णकन्या ऋतुजा पिसाळच्या सत्कारातून कोळकीत मिनी क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा होणार!   ### खेळाडूंना आधुनिक सुविधा, प्रशिक्षण आणि निधी मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार; आमदार...

*सोमेश्वर कारखान्याच्या निकालाने सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाची कसोटी चर्चेत* *अजितदादांच्या निधनानंतर सहकारातील महत्त्वाची...

0
सोमेश्वर कारखान्याच्या निकालाने सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाची कसोटी चर्चेत ### अजितदादांच्या निधनानंतर सहकारातील महत्त्वाची निवडणूक; गावोगावी संपर्क आणि आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या मेहनतीचीही चर्चा समर्थ...

error: Content is protected !!