Homeताज्या बातम्याडॉ.संपदा मुंडे यांच्या मृत्यूप्रकरणी S.I.T लावण्याची वंचित बहुजन आघाडी च्या वतीने मागणी

डॉ.संपदा मुंडे यांच्या मृत्यूप्रकरणी S.I.T लावण्याची वंचित बहुजन आघाडी च्या वतीने मागणी

फलटण (ता. फलटण) : डॉ.संपदा मुंडे यांचा मृत्यू हत्या आहे की आत्महत्या याबाबत अजूनही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात सत्य समोर यावे आणि डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली.

या वेळी जिल्हाध्यक्ष भीमराव घोरपडे, उपजिल्हाध्यक्ष सुभाषराव गायकवाड, फलटण शहराध्यक्ष उमेश कांबळे, तसेच महिला आघाडीच्या उपाध्यक्षा चित्राताई गायकवाड उपस्थित होत्या. पदाधिकाऱ्यांनी डॉ. संपदा मुंडे यांचे वडील व चुलते यांच्याशी संवाद साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली.

यानंतर पोलीस उपनिरीक्षक फलटण विशाल खांबे यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई करावी व पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली.

विशाल खांबे यांनी यावेळी सांगितले की, “या प्रकरणी FIR दाखल करण्यात आली आहे व तपास सुरु आहे. तपासानंतर ज्याचा कोणाचा सहभाग आढळेल, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगण्यात आले की, डॉ. संपदा मुंडे यांचा मृत्यू प्रकरण न्यायालयीन पातळीवर नेऊन सत्य उघड करणे व दोषींना शिक्षा मिळवणे, हीच खरी श्रद्धांजली ठरेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दि. 29/10/2026 रोजी सायंकाळी 06.15 वा. चे सुमारास मौजे मलवडी, ता. फलटण येथे एका...

0
*फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, जि. सातारा* *दिनांक: 29/10/2026* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण *अकस्मात मयत क्र. 119/2026 - कलम 194 BNS* दि. 29/10/2026 रोजी सायंकाळी 06.15 वा....

*फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, जि. सातारा* *दिनांक: 31/10/2026* *राष्ट्रीय एकता दिनानिमित्त फलटण ग्रामीण...

0
*फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, जि. सातारा* *दिनांक: 31/10/2026* *राष्ट्रीय एकता दिनानिमित्त फलटण ग्रामीण पोलीस ठाणे कडून 'एकता दौड' चे आयोजन* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण भारताचे लोहपुरुष...

सोनगाव बंगल्यात ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद राहत्या...

0
सोनगाव बंगल्यात ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद राहत्या घराच्या पाठीमागील परिसरात आढळले मृतावस्थेत; मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी पुढील तपास सुरू समर्थ...

फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, जि. सातारा सोनगाव बंगला येथे ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू;...

0
फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, जि. सातारा सोनगाव बंगला येथे ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६ समर्थ 24...

फलटण फेस्टिव्हलचा दिमाखात समारोप! सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगली मांदियाळी; फलटणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
फलटण फेस्टिव्हलचा दिमाखात समारोप! सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगली मांदियाळी; फलटणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण, प्रतिनिधी : फलटण येथे आयोजित करण्यात आलेल्या फलटण फेस्टिव्हलचा...

error: Content is protected !!