Homeताज्या बातम्यानगरसेवक पदासाठी वार्ड क्रं ३ मधुन भावी नगरसेवक म्हणून रमन भोईटे यांच्या...

नगरसेवक पदासाठी वार्ड क्रं ३ मधुन भावी नगरसेवक म्हणून रमन भोईटे यांच्या नावाचे स्टेटस

फलटण (प्रतिनिधी) –फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वार्ड क्र. ३ मध्ये सामाजिक माध्यमांवर श्री.रमन पंढरीनाथ भोईटे यांच्या नावाचे “भावी नगरसेवक” म्हणून स्टेटस आणि चर्चांना उधाण आले आहे.

रमन भोईटे हे गेल्या अनेक वर्षांपासून राजे गटाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून,संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटी, समर्थ प्रतिष्ठान आणि रमन भोईटे मित्र परिवार या माध्यमांतून त्यांनी फलटण शहरासह ग्रामीण भागात विविध सामाजिक, शैक्षणिक व जनहिताचे उपक्रम राबवले आहेत.

त्यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि जनसंपर्कामुळे विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.त्यामुळे वार्ड क्रं ३ त्यांचे नावाची चर्चा व स्टेट्स च्या माध्यमातून भावी नगरसेवक दिसतं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिग्गज चित्रपट निर्माते ऋत्विक घटक यांच्या सहा चित्रपटांचे पुनर्संचयित आणि इटलीतील चित्रपट महोत्सवात प्रदर्शन

पुणे : दिग्गज चित्रपट निर्माते ऋत्विक घटक यांचे सहा चित्रपट शहर-आधारित डिजिटल फिल्म रिस्टोरेशन कंपनीने पुनर्संचयित केले आहेत आणि ते बोलोग्ना, इटली...

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दालवडीमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श*

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दालवडीमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण मुख्याध्यापक जयवंत सावंत यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न   दालवडी, प्रतिनिधी :...

पुणेकरांचा मुलगा लोहगड किल्ल्यावर 400 फूट पडून अपघात नव्हे खून; मंगेतर आणि तिच्या पुरुष...

लोहगड किल्ल्यावरील पुण्यातील एका ट्रेकरच्या (एल) मृत्यूने सुरुवातीला अपघाती वळण घेतले आहे. पोलिसांना आता संशय आहे की त्याची मंगेतर (आर) आणि तिच्या पुरुष...

*महात्मा फुले द्विशताब्दी जयंती व अहिल्यादेवी होळकर ३०१ वी जयंतीनिमित्त महिलांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण*

*महात्मा फुले द्विशताब्दी जयंती व अहिल्यादेवी होळकर ३०१ वी जयंतीनिमित्त महिलांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण फलटण : सुवर्ण परिस स्पर्श फाउंडेशनच्या...

AI मध्ये 4L शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य-Google भागीदारी

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (उजवीकडून तिसरे) आणि Google चे जिओ आणि एज्युकेशनचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स (भुसे यांच्या उजवीकडे) आणि इतर अधिकारी पुणे...

error: Content is protected !!