Homeताज्या बातम्यापुणे जिल्हा शिक्षण मंडळातील गुणवंतांचा टिळक स्मारक मंदिरात सन्मान समारंभ

पुणे जिल्हा शिक्षण मंडळातील गुणवंतांचा टिळक स्मारक मंदिरात सन्मान समारंभ

पुणे दि.०७|पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विविध शाखेतील विशेष नैपुण्य प्राप्त शिक्षक, गुणवंत विद्यार्थी यांचा शुक्रवारी (८ ऑगस्ट) सत्कार करण्यात येणार आहे. टिळक स्मारक मंदीरात राज्याचे उपमुख्यमंत्री, संस्थेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते गुणवंतांना सन्मानित केले जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे आणि मानद सचिव अॅड.संदीप कदम यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी आमदार चेतन तुपे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.यावेळी दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर परीक्षेत अव्वल यश मिळविलेले विद्यार्थी, कला क्रिडा क्षेत्रातील गुणवंत खेळाडू त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या शिक्षकांना गौरविण्यात येणार आहे. यावेळी सेवक सहकारी पतसंस्था, सेवक कल्याण निधी, सेवक सहकारी ग्राहक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे, असे खजिनदार अॅड.मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम.पवार, सहसचिव ए.एम.जाधव यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एकाच वेळी दोन ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग बाधकांमुळे टेक्नी 20L पेक्षा जास्त गमावतो

0
पुणे: डेक्कन येथील सॉफ्टवेअर इंजिनीअर (२५) यांना गेल्या वर्षी जून ते फेब्रुवारीदरम्यान दोन ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग फसवणुकीत 20 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले.तंत्रज्ञ...

रात्रीचे तापमान वाढल्याने उष्माघाताचा धोका वाढतो: डॉक्स

0
पुणे: संपूर्ण शहरात कमाल तापमान ३९-४१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहून उष्माघातासह उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका वाढत असताना रात्रीचे वाढते तापमान ही गंभीर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय

0
पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

0
पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

नांदेड-बिदर रेल्वे प्रकल्पासाठी कर्नाटक सरकारने 50% खर्चाचा हिस्सा नाकारला; ‘निराशाजनक’, खासदार अशोक चव्हाण म्हणाले

0
छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र आणि कर्नाटक यांना जोडणाऱ्या प्रलंबित नांदेड-बिदर रेल्वे प्रकल्पाला मोठा धक्का बसला असून, कर्नाटक राज्य सरकारने आता त्याचा 50% खर्च...

error: Content is protected !!