Homeताज्या बातम्या*फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर येथे टाळ-मृदुंगांच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात...

*फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर येथे टाळ-मृदुंगांच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात विद्यार्थी दिंडी सोहळा रंगला व ज्ञानरचनावादी साहित्य मांडणी वर्गाचे उद्घाटन :**

फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर येथे टाळ-मृदुंगांच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात विद्यार्थी दिंडी सोहळा रंगला व ज्ञानरचनावादी साहित्य मांडणी वर्गाचे उद्घाटन :*

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण

बुधवार दिनांक 15 जुलै 2026 रोजी फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर, फलटण या प्रशाले मध्ये अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने चिमुकल्या वारकऱ्यांचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने बाल वारकऱ्यांनी विठू माऊली, रखुमाई ,ज्ञानेश्वर माऊली यांच्या वेशभूषेत परिसर प्रदक्षिणा केली .प्रशालेच्या प्रांगणात आल्यानंतर नेत्र दीपक असे गोल रिंगण साकारले. मान्यवरांनी, ज्येष्ठांनी ,पालकांनी बालवारकऱ्यांसह माउलींच्या जयघोषात फुगड्यांचा आनंद घेतला. शालेय परिसर विठू माऊलींच्या गजरात दुमदुमून गेला.

विद्यार्थ्यांनी ज्ञानाची रचना साहित्याच्या माध्यमातून मूर्त स्वरूपात अनुभवण्यासाठी उपलब्ध विविध प्रायोगिक ज्ञानरचनावादी साहित्याची मांडणी केलेल्या नूतन वर्गाचे उद्घाटन माननीय सौ. वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर, चेअरमन ,शाळा समिती, मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर, माननीय सौ. नूतन अजितसिंह शिंदे व्हाईस चेअरमन, शाळा समिती मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गव्हर्निंग कौन्सिल सदस्य माननीय श्री .सी.डी.पाटील सर, निमंत्रित सदस्या माननीय श्रीमती. निर्मला सतीश रणवरे मॅडम ,माननीय सौ. गोसावी मॅडम मुख्याध्यापिका प्राथमिक विद्यामंदिर या उपस्थित होत्या. तसेच

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक वर्ग यांच्यासोबत हा सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला.प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती. अनिताराणी कुमार कुचेकर यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम पार पडला मान्यवरांनी ज्ञानरचनावादी साहित्य मांडणी वर्गा बाबत कौतुक व्यक्त करून शाळेच्या कामकाजा बद्दल शुभेच्छा देऊन समाधान व्यक्त केले.�

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*रामराजेंच्या मार्गदर्शनाखाली बंद पडलेल्या साखरवाडी कारखान्याचे एकात्मिक औद्योगिक संकुलात रूपांतर* *९० वर्षांचा वैभवशाली...

0
रामराजेंच्या मार्गदर्शनाखाली बंद पडलेल्या साखरवाडी कारखान्याचे एकात्मिक औद्योगिक संकुलात रूपांतर   ९० वर्षांचा वैभवशाली वारसा पुन्हा बहरला; श्री दत्त इंडिया प्रा. लि.च्या आठव्या गळीत हंगामाचा शुभारंभ...

जि. प. शाळा राजाळा सर्कल (सोनगाव बंगला) च्या विद्यार्थ्यांची केंद्रस्तरीय बालक्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी...

0
जि. प. शाळा राजाळा सर्कल (सोनगाव बंगला) च्या विद्यार्थ्यांची केंद्रस्तरीय बालक्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी विजयी खेळाडूंचा शाळा व्यवस्थापन समिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेच्या वतीने...

पिसाळच्या सत्कारातून कोळकीत मिनी क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा होणार! खेळाडूंना आधुनिक सुविधा, प्रशिक्षण...

0
सुवर्णकन्या ऋतुजा पिसाळच्या सत्कारातून कोळकीत मिनी क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा होणार! खेळाडूंना आधुनिक सुविधा, प्रशिक्षण आणि निधी मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार; आमदार सचिन पाटील...

### सुवर्णकन्या ऋतुजा पिसाळच्या सत्कारातून कोळकीत मिनी क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा होणार!   ### खेळाडूंना आधुनिक सुविधा, प्रशिक्षण आणि निधी मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार; आमदार...

*सोमेश्वर कारखान्याच्या निकालाने सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाची कसोटी चर्चेत* *अजितदादांच्या निधनानंतर सहकारातील महत्त्वाची...

0
सोमेश्वर कारखान्याच्या निकालाने सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाची कसोटी चर्चेत ### अजितदादांच्या निधनानंतर सहकारातील महत्त्वाची निवडणूक; गावोगावी संपर्क आणि आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या मेहनतीचीही चर्चा समर्थ...

error: Content is protected !!